गणित आकडे

7897,8110 व 8536 या संख्याना एका सर्वांत मोठ्या A या संख्येन भागले असता प्रत्येक वेळी समान बाकी उरते, तर A मधील अंकाची बेरीज किती येईल ?

2 उत्तरे
2 answers

7897,8110 व 8536 या संख्याना एका सर्वांत मोठ्या A या संख्येन भागले असता प्रत्येक वेळी समान बाकी उरते, तर A मधील अंकाची बेरीज किती येईल ?

4
आशा प्रकारच्या उदाहरण मध्ये दिलेल्या क्रमवार संख्याची वजाबाकी करून घ्यावी...

8110 - 7897 = 213

आणि

8536 - 8110 = 426

फरक अनुक्रमे ,

213 व 426

यामध्ये 426 ला 213 ने भाग जातो म्हणून भाग द्यायची संख्या

A = 213 असेल..


अंकाची बेरीज = 2 + 1 + 3 = 6 येईल...👍👍

उत्तर लिहिले · 25/4/2020
कर्म · 14780
0
3167व्8व्विविस्ब्द्ब्
उत्तर लिहिले · 13/2/2023
कर्म · 0

Related Questions

तीन आकडे सातबारा म्हणजे काय?
देशात सुप्रीम हायकोर्ट किती आहेत?
सव्वा आठ म्हणजे किती?
दोन क्रमागत सम संख्यांचा लसावी 180 आहे तर त्या संख्या कोणत्या ?
EPFO या साईटवर UAN नंबर ऍक्टिव्हेट कसा करावा?
आमदारांचे संपर्क क्रमांक भेटतील का ?
भारतात व्हेंटिलेटरची संख्या सध्या किती आहे?