1 उत्तर
1
answers
दोन क्रमागत सम संख्यांचा लसावी 180 आहे तर त्या संख्या कोणत्या ?
0
Answer link
दोन संख्याचा गुणाकार = लसावी × मसावी
दिलेल्या संख्या या क्रमांगत सम आहे म्हणजे दोन क्रमांगत सम संख्याचा मसावी हा नेहमी 2 असतो...
त्या दोन संख्या , 2X आणि 2X + 2 समजू..
दोन संख्याचा गुणाकार = लसावी × 2
= 180 × 2
= 360
2X × ( 2X + 2 ) = 360
= X ( 2X + 2 ) = 180
= 2X^2 + 2X - 180 = 0
हे सोडवून...
x = 9 , x = - 10
किंमत ऋण नसते
म्हणून X = 9
त्या संख्या ,
2X = 2 × 9 = 18
आणि
2x + 2 = ( 2 × 9 ) + 2 = 18 + 2 = 20
त्या संख्या , 18 आणि 20 असतील....
दिलेल्या संख्या या क्रमांगत सम आहे म्हणजे दोन क्रमांगत सम संख्याचा मसावी हा नेहमी 2 असतो...
त्या दोन संख्या , 2X आणि 2X + 2 समजू..
दोन संख्याचा गुणाकार = लसावी × 2
= 180 × 2
= 360
2X × ( 2X + 2 ) = 360
= X ( 2X + 2 ) = 180
= 2X^2 + 2X - 180 = 0
हे सोडवून...
x = 9 , x = - 10
किंमत ऋण नसते
म्हणून X = 9
त्या संख्या ,
2X = 2 × 9 = 18
आणि
2x + 2 = ( 2 × 9 ) + 2 = 18 + 2 = 20
त्या संख्या , 18 आणि 20 असतील....