आकडे
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
Answer link
भारतामधील उच्च न्यायालयांची यादी
high courts in india
भारत देशाची न्यायव्यवस्था राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च न्यायालय व राज्य पातळीवर २५ उच्च न्यायालयांवर आधारित आहे. ह्या उच्च न्यायालयांचा अंमल एका किंवा अधिक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांवर असू शकतो. ह्या सर्व उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने करतो.
रचना संपादन करा
मुख्य न्यायाधीश आणि राज्याच्या राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत करून उच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयांचे नेतृत्व मुख्य न्यायाधीश करतात. मुख्य न्यायाधीश चौदावा (त्यांच्या संबंधित राज्यांत) आणि सतराव्या क्रमांकाच्या (त्यांच्या संबंधित राज्यांच्या बाहेरील) भारतीय प्राधान्याच्या आदेशानुसार नेमणुकी करतात. गेल्या पाच वर्षात मुख्य खटल्यांच्या सरासरी संस्थेचे राष्ट्रीय सरासरीने विभाजन करून किंवा उच्च न्यायालयात दर वर्षी न्यायाधीशांच्या मुख्य खटल्यांच्या निकालाचे सरासरी दर लक्षात घेऊन जे उच्च आहे त्यावरून कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या निश्चित केली जाते.
न्यायालय स्थापित स्थापित अधिनियम न्यायक्षेत्र स्थान मंच न्यायाधीश.
अलाहाबाद उच्च न्यायालय[१] ११ जून १८६६ उच्च न्यायालय अधिनियम, १८६१ उत्तर प्रदेश अलाहाबाद लखनौ ९५
आंध्र प्रदेश उच्च न्यायालय ५ जुलै १९५४ आंध्र राज्य अधिनियम, १९५३ आंध्र प्रदेश हैदराबाद ३९
मुंबई उच्च न्यायालय १४ ऑगस्ट १८६२ उच्च न्यायालय अधिनियम, १८६१ महाराष्ट्र, गोवा, दादरा आणि नगर-हवेली, दमण आणि दीव. मुंबई नागपूर, पणजी, औरंगाबाद ६०
कलकत्ता उच्च न्यायालय २ जुलै १८६२ उच्च न्यायालय अधिनियम, १८६१ पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार कलकत्ता पोर्ट ब्लेयर (क्षेत्र मंच) ६३
छत्तीसगड उच्च न्यायालय ११ जानेवारी २००० मध्य प्रदेश पुनर्गठन अधिनियम, २००० छत्तीसगढ बिलासपुर ०८
दिल्ली उच्च न्यायालय[२] ३१ ऑक्टोबर १९६६ दिल्ली उच्च न्यायालय अधिनियम, १९६६ राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली) नवी दिल्ली ३६
गोहत्ती उच्च न्यायालय[३] १ मार्च १९४८ भारत सरकार अधिनियम, १९३५ अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालॅंड, मिझोरम गुवाहाटी कोहिमा, ऐझॉल व इटानगर २७
गुजरात उच्च न्यायालय १ मे १९६० बॉम्बे पुनर्गठन अधिनियम, १९६० गुजरात अमदावाद ४२
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय १९७१ हिमाचल प्रदेश अधिनियम, १९७० हिमाचल प्रदेश सिमला ९
जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय २८ ऑगस्ट १९४३ पत्र अधिकार-दान-पत्र काश्मीरचे महाराजा यांनी जारी. जम्मू आणि काश्मीर श्रीनगर & जम्मू[४] १४
झारखंड उच्च न्यायालय २००० बिहार पुनर्गठन अधिनियम, २००० झारखंड रांची १२
कर्नाटक उच्च न्यायालय[५] १८८४ म्हैसूर उच्च न्यायालय अधिनियम, १८८४ कर्नाटक बंगळूर क्षेत्र मंच: हुबळी-धारवाड व गुलबर्गा ४०
केरळ उच्च न्यायालय[६] १९५६ राज्य पुनर्गठन अधिनियम, १९५६ केरळ, लक्षद्वीप कोची ४०
मध्य प्रदेश उच्च न्यायालय[७] २ जानेवारी १९३६ भारत सरकार अधिनियम, १९३५ मध्य प्रदेश जबलपुर ग्वाल्हेर, इंदूर ४२
मद्रास उच्च न्यायालय १५ ऑगस्ट १८६२ उच्च न्यायालय अधिनियम, १८६१ तमिळनाडू, पाँडिचेरी चेन्नई मदुरा ४७
ओरिसा उच्च न्यायालय ३ एप्रिल १९४८ ओरिसा उच्च न्यायालय आदेश, १९४८ ओरिसा कटक २७
पाटणा उच्च न्यायालय २ सप्टेंबर १९१६ भारत सरकार अधिनियम, १९१५ बिहार पाटणा ४३
पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय[८] ८ नोव्हेंबर १९४७ उच्च न्यायालय (पंजाब) आदेश, १९४७ पंजाब, हरियाणा, चंदीगड चंदीगड ५३
राजस्थान उच्च न्यायालय २१ जून १९४९ राजस्थान उच्च न्यायालय अध्यादेश, १९४९ राजस्थान जोधपूर जयपूर ४०
सिक्कीम उच्च न्यायालय १९७५ ३८ वे संशोधन भारतीय राज्यघटनेतील सिक्कीम गंगटोक ०३
उत्तराखंड उच्च न्यायालय २००० उत्तर प्रदेश पुनर्गठन अधिनियम, २००० उत्तराखंड नैनिताल ०९
मणिपूर उच्च न्यायालय २५ मार्च २०१३ ईशान्य क्षेत्र पुनर्गठन अधिनियम, २०१२ मणिपूर इम्फाळ ३
मेघालय उच्च न्यायालय २५ मार्च २०१३ ईशान्य क्षेत्र पुनर्गठन अधिनियम, २०१२ मेघालय शिलॉंग ३
त्रिपुरा उच्च न्यायालय २६ मार्च २०१३ ईशान्य क्षेत्र पुनर्गठन अधिनियम, २०१२ त्रिपुरा [[आगरताळा] ४
0
Answer link
दोन संख्याचा गुणाकार = लसावी × मसावी
दिलेल्या संख्या या क्रमांगत सम आहे म्हणजे दोन क्रमांगत सम संख्याचा मसावी हा नेहमी 2 असतो...
त्या दोन संख्या , 2X आणि 2X + 2 समजू..
दोन संख्याचा गुणाकार = लसावी × 2
= 180 × 2
= 360
2X × ( 2X + 2 ) = 360
= X ( 2X + 2 ) = 180
= 2X^2 + 2X - 180 = 0
हे सोडवून...
x = 9 , x = - 10
किंमत ऋण नसते
म्हणून X = 9
त्या संख्या ,
2X = 2 × 9 = 18
आणि
2x + 2 = ( 2 × 9 ) + 2 = 18 + 2 = 20
त्या संख्या , 18 आणि 20 असतील....
दिलेल्या संख्या या क्रमांगत सम आहे म्हणजे दोन क्रमांगत सम संख्याचा मसावी हा नेहमी 2 असतो...
त्या दोन संख्या , 2X आणि 2X + 2 समजू..
दोन संख्याचा गुणाकार = लसावी × 2
= 180 × 2
= 360
2X × ( 2X + 2 ) = 360
= X ( 2X + 2 ) = 180
= 2X^2 + 2X - 180 = 0
हे सोडवून...
x = 9 , x = - 10
किंमत ऋण नसते
म्हणून X = 9
त्या संख्या ,
2X = 2 × 9 = 18
आणि
2x + 2 = ( 2 × 9 ) + 2 = 18 + 2 = 20
त्या संख्या , 18 आणि 20 असतील....
4
Answer link
युनिव्हर्सल अकाउंट नंबर, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि कॅप्चा टॅक्स्ट टाकून, Get Authorization Pin वर क्लिक करावे.
* त्यानंतर आपला जो मोबाइल नंबर ईपीएफओ वर नोंदणीकृत आहे, त्यावर आपल्याला ओटीपी मिळेल.
* त्यानंतर EPFO पेजवर सर्व तपशील पडताळणी करावे आणि मग I Agree वर क्लिक करावे.
* त्यानंतर ओटीपी प्रविष्ट करावे आणि वैलिडेट ओटीपी वर क्लिक करून आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करावा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपला UAN सक्रिय होईल आणि आपल्याला मोबाइलवर पासवर्ड मिळेल. हे लॉग इन केल्यानंतर आपण आपल्या पीएफचे बॅलेस चेक करू शकता.
* त्यानंतर आपला जो मोबाइल नंबर ईपीएफओ वर नोंदणीकृत आहे, त्यावर आपल्याला ओटीपी मिळेल.
* त्यानंतर EPFO पेजवर सर्व तपशील पडताळणी करावे आणि मग I Agree वर क्लिक करावे.
* त्यानंतर ओटीपी प्रविष्ट करावे आणि वैलिडेट ओटीपी वर क्लिक करून आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करावा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपला UAN सक्रिय होईल आणि आपल्याला मोबाइलवर पासवर्ड मिळेल. हे लॉग इन केल्यानंतर आपण आपल्या पीएफचे बॅलेस चेक करू शकता.
11
Answer link
· श्री. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री- मातोश्री : 022–26590077, 022-26590066
· श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री : 9850051222
· श्री. अजोय मेहता, मुख्य सचिव : 9820208575
·
*शेतक-यांना कर्जाचे हप्ते भरण्यासंदर्भात अडचणींबाबत –*
· श्रीमती आभा शुक्ला, सचिव सहकार विभाग : 9910010807
·
*नियमित धान्य पुरवठा करण्यासंदर्भात येणा-या अडचणींबाबत –*
· श्री. महेश पाठक, प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा : 9323787007
·
*आरोग्याशी संबंधित कोणतेही प्रश्न असल्यास –*
· श्री. व्यास, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग : 9870505956
·
*कोरोनाच्या संकटसमयी माहीतीकरीता*
*जिल्हयाच्या पालकमंत्र्यांचे संपर्क क्र.:*
· श्री. अजित पवार, पालकमंत्री पुणे : 9850051222
· श्री. असलम शेख, पालकमंत्री मुंबई शहर : 9892915557
· श्री. आदित्य ठाकरे, पालकमंत्री मुंबई उपनगर : 9821356529
· श्री. एकनाथ शिंदे, पालकमंत्री ठाणे आणि गडचिरोली : 9820975779
· श्रीमती अदिती तटकरे, पालकमंत्री रायगड : 9833125323
· श्री. अनिल परब, पालकमंत्री रत्नागिरी : 9820413505
· श्री. उदय सामंत, पालकमंत्री सिंधूदुर्ग : 9860390909
· श्री. दादाजी भुसे, पालकमंत्री पालघर : 9422070593
· श्री. छगन भुजबळ, पालकमंत्री नाशिक : 9930339999
· श्री. अब्दुल सत्तार, पालकमंत्री धुळे : 992204367
· श्री. के. सी. पाडवी, पालकमंत्री नंदूरबार : 9869203060
· श्री. गुलाबराव पाटील, पालकमंत्री जळगाव : 9422785844
· श्री. हसन मुश्रीफ, पालकमंत्री अहमदनगर : 9812419462
· श्री. बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सातारा : 9822050444
· श्री. जयंत पाटील, पालकमंत्री सांगली : 9821222228
· श्री. दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री : 9820223923
· श्री. बाळासाहेब थोरात, पालकमंत्री कोल्हापूर : 9850552777
· श्री. सुभाष देसाई, पालकमंत्री औरंगाबाद : 9821037040
· श्री. राजेश टोपे, पालकमंत्री जालना : 9619111777
· श्री. नवाब मलिक, पालकमंत्री परभणी : 9867355014
· श्रीमती वर्षा गायकवाड, पालकमंत्री हिंगोली : 7738223345
· श्री. धनंजय मुंडे, पालकमंत्री बीड : 9850777777
· श्री. अशोक चव्हाण, पालकमंत्री नांदेड : 9819324999
· श्री. शंकरराव गडाख, पालकमंत्री उस्मानाबाद : 9822437999
· श्री. अमित देशमुख्, पालकमंत्री लातुर : 9821477777
· श्रीमती यशोमती ठाकुर, पालकमंत्री अमरावती : 7745081111
· श्री. बच्चु कडू, पालकमंत्री अकोला : 9890153491
· श्री. शंभुराजे देसाई, पालकमंत्री वाशिम : 9822771555
· डॉ. राजेंद्र शिंगणे, पालकमंत्री बुलढाणा : 9921129669
· श्री. संजय राठोड, पालकमंत्री यवतमाळ :9765594111
· श्री. नितीन राऊत, पालकमंत्री नागपूर : 9422102434
· श्री. सुनिल केदार, पालकमंत्री वर्धा : 9422108360
· श्री. सतेज (बंटी) पाटील, पालकमंत्री भंडारा : 9823012905
· श्री. अनिल देशमुख, पालकमंत्री गोंदिया : 9869010400
· श्री. विजय वडेट्टीवार, पालकमंत्री चंद्रपूर : 9665699999
· श्री. जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री सोलापूर : 9820055300