1 उत्तर
1
answers
EPFO या साईटवर UAN नंबर ऍक्टिव्हेट कसा करावा?
4
Answer link
युनिव्हर्सल अकाउंट नंबर, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि कॅप्चा टॅक्स्ट टाकून, Get Authorization Pin वर क्लिक करावे.
* त्यानंतर आपला जो मोबाइल नंबर ईपीएफओ वर नोंदणीकृत आहे, त्यावर आपल्याला ओटीपी मिळेल.
* त्यानंतर EPFO पेजवर सर्व तपशील पडताळणी करावे आणि मग I Agree वर क्लिक करावे.
* त्यानंतर ओटीपी प्रविष्ट करावे आणि वैलिडेट ओटीपी वर क्लिक करून आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करावा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपला UAN सक्रिय होईल आणि आपल्याला मोबाइलवर पासवर्ड मिळेल. हे लॉग इन केल्यानंतर आपण आपल्या पीएफचे बॅलेस चेक करू शकता.