औषधे आणि आरोग्य आरोग्य व उपाय टाचदुखीवर उपाय आरोग्य

माझ्या वडिलांची टाच नेहमी दुखत असते तर त्यावर उपाय सांगा ?

1 उत्तर
1 answers

माझ्या वडिलांची टाच नेहमी दुखत असते तर त्यावर उपाय सांगा ?

5

टाचदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय 

1. टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी दिवसांतून किमान 3 वेळेस नारळाच्या तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करा.  

2. हळदीमध्ये अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. टाचदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी ग्लासभर दूधात हळद व मध मिसळून प्यावे. 

3. टाचा दुखत असतील टपअम्ध्ये कोमट पाणी घेऊन त्यात मीठ मिसळा. या पाण्यात पाय बुडवून काही वेळ बसल्याने थकवा कमी होण्यास, टाचदुखीचा त्रास काम होण्यास मदत होईल. 

4. नियमित सकाळी रिकाम्यापोटी कोरफडीचा रस प्यावा. यामुळे वारंवार टाचदुखीचा त्रास असणार्‍यांना आराम मिळतो.
.
झोपताना पायाच्या तळव्याला टाचेला मसाज करून द्या म्हणजे बरं वाटेल.
उत्तर लिहिले · 3/12/2018
कर्म · 22320

Related Questions

Cervical spondylitis मुळे हाताची बोटे दुखत असल्यास दुखणाऱ्या बोटांसाठी काय उपाय करावा?
माझ्या आईच्या पायाची टाच खुप दुखते कोणत्या तज्ञ डॉक्टर कडे घेऊन जायला हवे?
टाचदुखी वर उपाय आहे काय?
माझा आई ची टाच खूप पेन होते काय उपाय?