1 उत्तर
1
answers
खगोलशास्त्र अभ्यासक्रम माहिती मिळेल का?
0
Answer link
*___________________________*
💫 *_🇮M⃞ a⃞ h⃞ i⃞ t⃞ i⃞ 🇮_* 💫
_*⭕ खगोलशास्त्रातील संधी ⭕*_
____________________________
*_🇮माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव🇮_*
*╰──────•◈•──────╯*
____________________________
. 📯 *_🇮दि १९ नोव्हेंबर २०१८🇮_* 📯
. *_खगोलभौतिकी विषयाची आवड व गती असणाऱ्या विद्यार्थ्यांनी गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांवर प्रभुत्व मिळवणे गरजेचे आहे. या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि पीएच.डी केल्यानंतर या क्षेत्रातील करिअरच्या वाटा गवसू शकतात. त्यासाठी बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांचा अभ्यास करावा. त्यानंतर भौतिकशास्त्रासह पदवी, पदव्युत्तर पदवी घ्यावी._*
*_..............................................._*
╔══╗
║██║ _*M⃞ a⃞ h⃞ i⃞ t⃞ i⃞ * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ🇮*_
https://www.facebook.com/profile.php?id=100011637976439
____________________________
*📚शिक्षणसंस्था*
*इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, बेंगळुरू- इंटिग्रेटेड एम.टेक.-पीएच.डी इन अॅस्ट्रॉॅनॉमिकल इन्स्ट्रमेंटेशन कालावधी- सहा वष्रे. या अभ्यासक्रमांतर्गत एम.एस्सी.च्या कालावधीत खगोलभौतिकी, अॅस्ट्रॉनॉमिकल टेक्निक्स, न्युक्लिअर अॅण्ड पार्टकिल फिजिक्स आणि अॅटोमिक अॅण्ड मॉलिक्युलर फिजिक्स या विषयांचा अभ्यास करता येतो. अर्हता- बी.टेक. इन रेडिओ फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअिरग किंवा एम.एस्सी. इन फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक सायन्स/ अॅप्लाइड मॅथेमॅटिक्स/ अॅप्लाइड फिजिक्स.आपण वाचत आहात ⸾⸾मा ⸾⸾हि ⸾⸾ती ⸾⸾ ° ⸾⸾से ⸾⸾वा ⸾ ⸾° ग्रू ⸾⸾प ⸾⸾, ⸾⸾पे ⸾⸾ठ⸾ ⸾व ⸾⸾ड ⸾⸾गा⸾ ⸾व ⸾⸾ची पोस्ट,फेलोशिप पहिल्या दोन वर्षांसाठी दरमहा १६ हजार रुपये, त्यानंतरच्या दोन वर्षांसाठी दरमहा २५ हजार रुपये आणि पुढील दोन वर्षांसाठी दरमहा २८ हजार रुपये दिली जाते. पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, बेंगळुरू- ५६००३४.
वेबसाइट- www.iiap.res.in
▪इंटर युनिव्हर्सटिी फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA), पुणे- या संस्थेतून भौतिकशास्त्रात पीएच.डी केलेल्या विद्यार्थ्यांना IUCAA – NCRA(नॅशनल सेंटर फॉर रेडियो अॅस्ट्रोफिजिक्स) ग्रॅज्युएट स्कूल अंतर्गत स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. या अभ्यासक्रमात खगोलभौतिकी आणि खगोलशास्त्र या विषयांवर अधिक भर दिला जातो. पत्ता- आयुका, गणेशिखड, पुणे- ४११००७.
वेबसाइट- www.iucca.ernet.in
▪पुणे विद्यापीठ, भौतिकशास्त्र विभाग- एम.एस्सी. फिजिक्स. या अभ्यासक्रमांतर्गत तिसऱ्या सत्रात खगोलभौतिकी आणि अॅस्ट्रोनॉमी हा एक विषय अभ्यासासाठी निवडता येतो.
पत्ता- प्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ, गणेशिखड, पुणे- ४११००७.
ईमेल- hod@physics.unipune.ac.in
वेबसाइट- physics.unipune.ac.in
▪फिजिकल रिसर्च लेबॉरेटरी, अहमदाबाद- या संस्थेत खगोलभौतिकी आणि खगोलशास्त्र, रेडियो अॅस्ट्रोनॉमी, सोलर फिजिक्स अॅण्ड स्पेस वेदर, अॅस्ट्रोनॉमिकल इन्स्ट्रमेंटेशन अॅण्ड डाटा प्रोसेसिंग टेक्निक या विषयांमध्ये पीएच.डी करता येते. ईमेल- info@prl.res.in
वेबसाइट- www.prl.res.in
▪महात्मा गांधी युनिव्हर्सटिी, केरळ- अंतर्गत येणाऱ्या कोट्टायमस्थित स्कूल ऑफ प्युअर अॅण्ड अॅप्लाइड फिजिक्स- फिजिक्स विषयात एम.एस्सी. करण्याची सुविधा करून दिली आहे. या अभ्यासक्रमांतर्गतच खगोलभौतिकी या विषयात स्पेशलायझेशन करता येते.
̶M̶̶a̶̶h̶̶i̶̶t̶̶i̶ ̶s̶̶e̶̶v̶̶a̶ ̶g̶̶r̶̶o̶̶u̶̶p̶̶,̶ ̶P̶̶e̶̶t̶̶h̶̶v̶̶a̶̶d̶̶g̶̶a̶̶o̶̶n̶
भौतिकशास्त्र आणि गणित या विषयासह पदवी घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू शकतात.
ईमेल- mgu@mgu.ac.in
▪उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद- एम.एस्सी. इन अॅस्ट्रोफिजिक्स आणि अॅस्ट्रोनॉमी.
ईमेल- admissions@osmania.ac.in
वेबसाइट- www.osmania.ac.in
▪मुंबई विद्यापीठ आणि डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी- भौतिकी, रासायनिक, जैविक आणि गणिती शास्त्रामध्ये पाच वष्रे कालावधीचा इंटिग्रेटेड एम.एस्सी. अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या आठव्या सत्रामध्ये अॅस्ट्रोनॉमी आणि खगोलभौतिकी या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
पत्ता- यूएम- डीएई, सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, हेल्थ सेंटर, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी कॅम्पस, कलिना, सांताक्रूज (पूर्व), मुंबई- ४०००९८.
वेबसाइट- www.cbs.ac.in Bʸû»F- info@cbs.ac.in
▪कोचीन युनिव्हर्सटिी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी- एम.एस्सी. इन फिजिक्स. या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सत्रात अॅस्ट्रोफिजिक्स या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. वेबसाइट- www.cusat.ac.in
ईमेल- registrar@cusat.ac.in
▪अम्रिता इंटरनॅशनल युनिव्हर्सटिी, कोइम्बतूर येथील स्कूल ऑफ इंजिनीअिरग- इंटिग्रेटेड एम.एस्सी. इन फिजिक्स. कालावधी- पाच वष्रे. या अभ्यासक्रमामध्ये नवव्या आणि दहाव्या सत्रात खगोलभौतिकी हा विषय घेता येतो. या युनिव्हर्सटिीच्या स्कूल ऑफ आर्ट अॅण्ड सायन्सच्या अम्रितापुरी कॅम्पस येथे दोन वष्रे कालावधीचा एम.एस्सी. इन फिजिक्स हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सत्रात स्पेस फिजिक्स हा विषय अभ्यासता येतो.
वेबसाइट- www.amritapuri.amrita.edu
▪बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स पिलाणी- एम.एस्सी. (ऑनर्स) इन फिजिक्स. कालावधी- पाच वष्रे. ईमेल- admnoc@pilani वेबसाइट- bits-pilani.ac.in
▪हैदराबाद विद्यापीठ, स्कूल ऑफ फिजिक्स- एम.एस्सी. इन फिजिक्स. ईमेल- acadinfo@uohyd.ernet.in
वेबसाइट- www.uohyd.ernet.in
▪ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स- पीएच.डी. इन
फिजिकल सायन्स.
▪एस.एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्स, कोलकाता- पोस्ट बी.एस्सी. इंटिग्रेटेड एम.एस्सी. इन फिजिकल सायन्स.
▪आयआयटी कानपूर- इंटिग्रेटेड एम.एस्सी.-पीएच.डी. इन फिजिक्स. या अभ्यासक्रमाला आयआयटीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जॉइंट अॅडमिशन टेस्टद्वारे प्रवेश दिला जातो.

▪टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च- मुंबई, इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स- भुवनेश्वर, न्युक्लिअर सायन्सेस सेंटर- नवी दिल्ली, इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स- बेंगळुरू, हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ अलाहाबाद, फिजिकल रिसर्च लेबॉरेटरी- अहमदाबाद या ठिकाणी भौतिक शास्त्राच्या संशोधनाची संधी मिळू शकते.
♾अर्हता- एम.एस्सी. फिजिक्स आणि प्रवेशपरीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
*नोकरीच्या संधी-* खगोलभौतिकीमध्ये उच्च शिक्षण प्राप्त उमेदवारांना इस्रो, विक्रम साराभाई स्पेस सेंटर आणि स्पेस अॅप्लिकेशन सेंटर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, बेंगळुरू, इंटर-युनिव्हर्सटिी सेंटर फॉर अॅस्ट्रॉॅनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स पुणे येथे खगोलभौतिकी या विषयात संशोधनाची संधी मिळू शकते. संशोधन व विकास प्रयोगशाळांमध्ये संशोधनाची संधी मिळू शकते. अध्यापनाच्या क्षेत्रातही करिअर करता येते.
*📎नया है यह!*
डिप्लोमा इन ऑटोमेशन अॅण्ड रोबोटिक्स इलेक्ट्रॉनिक्स-
हा अभ्यासक्रम हैदराबादच्या सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ टूल डिझाइन या संस्थेने सुरू केला आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. कालावधी- तीन वष्रे. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
वेबसाइट- www.citdindia.org
ईमेल- citdadmissions@citdindia.org
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 🇮9890875498🇮* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
_*🇮माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव🇮*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛
*.............................................*
. _*🇮ണคн¡т¡ รεvค🇮*_
. *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
. *༺♥༻*