खगोलशास्त्र

आपण पाण्याचे जतन व संवर्धन का केले पाहिजे?

1 उत्तर
1 answers

आपण पाण्याचे जतन व संवर्धन का केले पाहिजे?

8
1) पाणी ही साधनसंपत्ती आज धोकादायक स्थितित आहे. पृथ्वीचा 70% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला असला, तरी फक्त 3% पाणी पिण्यायोग्य आहे.

2) या 3% पाण्यापैकी केवळ 1% पाणी सहजच उपलब्ध होते.

3) पावसाने व हिमवर्षावामुळे पाण्याचे पुनर्नवीकरण होत असते. म्हणून त्याची उपलब्धता शाश्वत स्वरूपात आहे, असे म्हणतात.

4) आपण पाणीसाठ्याचे संरक्षण केले तरच पुढच्या पिढ्यांना पुरेसा पाणीपुरवठा होईल.

5) म्हणून आपण पाण्याचे जतन व संवर्धन केले पाहिजे.......
उत्तर लिहिले · 19/8/2018
कर्म · 77165

Related Questions

मुक्तिवेग म्हणजे काय?
अमावस्येला चंद्र आकाशात का दिसत नाही?
कोणत्या ग्रहावर सजीव सृष्टी आढळते?
खगोलशास्त्र अभ्यासक्रम माहिती मिळेल का?
अवकाशातील ग्रह तारे यांच्या मानवी जीवनावर परिणाम होतो का, असल्यास कसा ?
आकाशगंगा कशी निर्माण झाली?