1 उत्तर
1
answers
सागरी मत्स्य उत्पादनात देशात कोणते राज्य आघाडीवर आहे?
9
Answer link
माशांच्या उत्पादन भारताचा जगात 3 रा क्रमांक लागतो. - चीन ,जपान ,भारत
खा-या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारे राज्य – गुजरात ,महाराष्ट्र , केरळ
गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारे राज्य – प.बंगाल
एकूण मत्स्योत्पादनात अग्रेसर असणारे भारतातील राज्य – प.बंगाल
भारतातील सर्वात मोठे खारे पाणी मासळी विक्री केंद्र - मुंबई.
भारतातील सर्वाधिक मत्स्याहार करणारी राज्ये – केरळ व प.बंगाल.