सुट्ट्या इतिहास

रविवारच्या सुट्टी मागचा काय इतिहास आहे?

1 उत्तर
1 answers

रविवारच्या सुट्टी मागचा काय इतिहास आहे?

24
*🌐GK जनरल नॉलेज ग्रुप🌐*
_📱+919168390345_
*®रसुल खडकाळे*
:::::::::::::::::::::::::::::::::::::: 
*_''रविवार''च्या सुट्टीची अशी झाली सुरूवात..._*

*🌐GK जनरल नॉलेज ग्रुप🌐*
_📞+919168390345_
रसुल खडकाळे
-------–----------–-----------–-----
रविवार म्हणजे सुट्टीचा, कुटुंबाचा आणि खास करून आरामाचा दिवस मानला जातो. जरी आता आपल्या कॉर्पोरेट सेक्टरचं प्रमाण वाढत असलं आणि रविवारची सुट्टी आता मधल्यावारी मिळत असली तरीही आपल्या प्रत्येकावर रविवारच्या सुट्टीचाच संस्कार झालेला आहे. पण ही रविवारची सुट्टी कधी आणि कुणामुळे सुरू झाली याची माहिती आपल्याला आहे का?

*_👉आजच्या दिवशी म्हणजे 10 जून 1890 ला सुरू झाली रविवारची सु्ट्टी_*
रविवारची सुट्टी 10 जून 1890 रोजी सुरू झाली. भारतीयांना रविवारची पहिली सुट्टी या दिवशी मिळाली. आपली रविवारची ही पहिली सुट्टी आता 133 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

अठराशेच्या शतकात जरी इंग्रजांचे राज्य असले तरीही एका मराठमोळ्या व्यक्तीने या सुट्टीला सुरूवात केली आहे. नारायण मेघाची लोखंडे या मराठी माणसाने तब्बल 6 वर्षे संघर्ष केल्यामुळे आपल्याला ही सुट्टी मिळाली आहे.

*_👉रविवारच्या सुट्टीचा इतिहास_*
भारतात पहिल्या सुट्या अशा नव्हत्या. पण शनिवारी तेल आणू नये आणि सोमवारी कटिंग करू नये असे मानले जात असते. या मान्यतेनुसार रविवार हा दिवस सुट्टीचा दिवस ठरला. इंग्रजांच्या काळात महिला आणि प्रौढ कामगारांसाठी सुट्टी अशी तरतूद नव्हती.

रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिला आवाज उठवला. लोखंडे यांनी या प्रकरणात आंदोलन सुरूच ठेवले. तेव्हा 10 हजार कामगारांच्या साथीचे 24 एप्रिल 1890 रोजी सभा घेतली. आणि आंदोलन यशस्वी झाले तेव्हा 10 जून 1890 रोजी 'रविवार' ही पहिली साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली.
--------------------------–--------------
*🌐GK जनरल नॉलेज ग्रुप🌐*
*व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करने के लिये नीचे दिये गये नंबर पर व्हाट्सअप्प पर अपना पुरा नाम, और पता भेजें*
_📱+919168390345_
*®रसुल खडकाळे*




उत्तर लिहिले · 10/6/2018
कर्म · 569205

Related Questions

प्राचीन भारताच्या इतिहासची अपुरातत्विय साधने?
इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती?
इतिहासाच्या साधनांचे स्वरूप कसे बदलत गेले आहे ते उदाहरणासह स्पष्ट करा?
वसाहत वाद म्हणजे काय?
सोव्हियेत रशिया विघटन केव्हा झाल?
मानसशास्त्र चा इतिहास?
इतिहासाचे महत्वाचे चार घटक कोणत?