2 उत्तरे
2
answers
सोव्हियेत रशियाचे विघटन केव्हा झाले?
0
Answer link
सोव्हिएत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हिएत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले.