सुट्ट्या शिकवणी

मी आता पेपर दिले आहे मला आता सुट्ट्या लागलेल्या आहे माझं वय 18 आहे तर मी कोणते कोर्स करून घेऊ ?

2 उत्तरे
2 answers

मी आता पेपर दिले आहे मला आता सुट्ट्या लागलेल्या आहे माझं वय 18 आहे तर मी कोणते कोर्स करून घेऊ ?

13
तुम्ही सुटयामध्ये MS-CIT हा कोर्स करू शकता.तसेच Tally, DTP, CCC, Spoken English,Typing हे कोर्स तुम्ही सुटयामध्ये करू शकता.व टाईमपास म्हणून पोहण्याचे क्लास, डान्स क्लास, गाडी शिकण्याचे क्लास, म्युझिक क्लास हे सर्व तुम्ही सुटयामध्ये करु शकता.
उत्तर लिहिले · 4/5/2018
कर्म · 115390
0
तू mscit करू शकतो तशेच आणखी खूप काही आहे करण्यासारखे
उत्तर लिहिले · 4/5/2018
कर्म · 4390

Related Questions

हिंदूचे पवित्र धर्मग्रंथ संस्कृत भाषेत होते सामान्य व्यक्तींना ते समजत नव्हते जैन धर्माची शिकवण घेऊन सामान्य भाषेत होती त्या भाषेचे नाव काय?
इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते?
पुण्यामध्ये IBPS चे क्लासेस कुठे घेतले जातात?
व्हर्चुअल क्लासरूमची माहिती मिळेल का?
मला बाईक रीपेअर करायला शिकायची आहे त्यासाठी कुठे क्लास लावायला लागेल, नोकरी करून?
MPSC साठी Classes कोठे लावावे.(शहर व Academy सांगा) अंदाजे खर्च किती येईल?
मला एका हिरोची एक्टिंग शिकायचे आहे त्याकरिता काय करावे लागेल?