प्लास्टिक मनी

प्लास्टिक कशापासून बनते?

1 उत्तर
1 answers

प्लास्टिक कशापासून बनते?

2
कच्या तेलाच्या क्रूड ऑइल शुद्धीकरण प्रक्रियेत पेट्रोल,डिझेल,रॉकेल ,ऑइल आणि शेवटी नेपथा असे घटक उतरत्या क्रमाने तयार होतात. शेवटचा घटक नेपथा त्या पासून प्लास्टिक तयार होते.


प्लॅस्टीक हा संश्लेषित किंवा अर्ध-कृत्रिम सेंद्रीय संयुगे असणाऱ्या कोणत्याही विस्तृत सामग्रीची सामग्री आहे ज्याची जुळवणी करण्यासारखी असते आणि म्हणून ती घनते वस्तूंमध्ये ढकलली जाऊ शकते. प्लॅस्टिकिटी ही सर्व सामग्रीची सर्वसाधारण प्रॉपर्टी आहे जी विसंगतपणे खंडित न करता विकृत होऊ शकते परंतु, मटेरियल पॉलिमरच्या वर्गात, ही अशी पदवी आहे की त्यांचे वास्तविक नाव या क्षमतेतून मिळते. हा एक अधातू आहे. प्लास्टिक साधारणपणे उच्च आण्विक द्रव्यमानाचे सेंद्रिय पॉलिमर्स असतात, परंतु त्यामध्ये अन्य पदार्थ असतात. ते सहसा कृत्रिम असतात, सामान्यत: पेट्रोकेमिकल्समधून मिळतात, परंतु बहुतेक नॉनोलायली मटेरिअल जसे की कॉइलेंटिक एसिड किंवा कॉन्ट्री लिंटर्सपासून सेल्यूलोसिक्स यासारखे बनलेले असतात.


कार्बन हा मुख्य घटक असलेला पदार्थ म्हणजे प्लास्टिक. जमिनीच्या पोटातून किंवा समुद्रातून मिळणार तेल प्रथम शुद्ध करून घ्याव लागत. त्यासाठी ते तापवून वेगवेगळ्या तापमानाला उकळणारे भाग वेगळे केले जातात. त्यापासूनच बहुतेक सगळ्या प्लास्टिकची निर्मिती होते.

प्लास्टिक प्रदूषण

शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने हलकी अशी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे ‘प्लास्टिक’ हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जिवाणूंमुळे र्‍हास होत नसल्याने तो नष्ट करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण होते. परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्यांची विल्हेवाट लावायची कशी, ही समस्या जगभर चर्चिली जात आहे. प्लास्टिक उद्योगातून लक्षावधी लोकांना रोजगार मिळाला आहे, तरीही केवळ रोजगार निर्मितीचे साधन आहे म्हणून प्लास्टिकचा वापर चालू ठेवणे धोकादायक ठरेल.


उत्तर लिहिले · 13/8/2021
कर्म · 121725

Related Questions

पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
प्लास्टिक म्हणजे काय?
प्लास्टिक मनीचे फायदे कोणते ?
असे एखादे अप आहे का ज्यात फक्त invite and earn money जसे की hike हे अँप होते?
new children money back LIC plan साठी मुलगा 6 वर्षाचा आहे तर मला वर्षाला किती हप्ता भरावा लागेल?
earn money video and app या अँपद्मरे आपण युट्युब बघून पैसे कमवू शकतो पण डॉलर रूपात मी हे अँप वापरून खूप डॉलर कमावलेले आहेत पण मला ते आपल्या इंडियन पैशांमध्ये ट्रान्सफर करता नाही येत तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की सांगा?
प्लास्टिक मनी बद्दल माहिती मिळेल का ?