वैज्ञानिक तत्वज्ञान
वैज्ञानिक दृष्टिकोन थोडक्यात लिहा?
5 उत्तरे
5
answers
वैज्ञानिक दृष्टिकोन थोडक्यात लिहा?
15
Answer link
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीला/घटनेला किंवा समजेला त्या मागे असलेला विज्ञानाचा आधार, व सिद्धांताच्या दृष्टीतून बघणे.
लिंबू मिरची टांगली जाते, नजर वैगरे हा झाला समज. व लिंबू मधील सायट्रिक ऍसिड व मिरची लिंबू यांचं सुती दोऱ्यातून होणारा रस प्रवाह व हवेत होणार मिश्रण, हवा प्रसन्न व कीटकांना दूर ठेवण्याचा उपाय हा झाला ते टांगण्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन.
प्रत्येक गोष्ट, जी घडते त्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन हा असतोच, जर अशी एखादी गोष्ट असेल ज्या मागे विज्ञानाच्या आधार नसेल, तरी त्या मागे आधार असतो, फक्त तो आपल्याला माहीत नसतो.

I think की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे अशी understanding की कोणतीही गोष्ट होते किंवा घटना घडते त्या पाठी कोणतं ना कोणतं तरी करण असतंच। विनाकारण कोणतीही गोष्ट घडत नाही।
तुम्ही कोणते ही उदाहरण घेऊन बघा खास करून असे की जे आपल्या पूर्वज्यांनी आपल्याला सांगितलं आहे।
एक उदाहरण-
आपणास सांगितले जाते रात्री नखे कापू नयेत। पण या मगच खरा करण असा की पूर्वी light नसायची, आणि nail cutter सारखी उपकरणे नसायची। त्यामुळे लोक नख कापताना स्वतःला इजा करून घेऊ शकतात। तसेच रात्री तीच नखे चुकून इकडे तिकडे पडू शकतात। कधी कधी जेवताना तटात जाण्याचं धोका असायचा सो असा प्रकार आहे की रात्री नखे कापू नये।

0
Answer link
`
`
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, हे थोडक्यात:
- तार्किक विचार: वैज्ञानिक दृष्टिकोन वस्तुस्थिती आणि तर्कावर आधारित असतो. तो भावनात्मक किंवा व्यक्तिनिष्ठ विचारांवर अवलंबून नसतो.
- पुरावा-आधारित: वैज्ञानिक दृष्टिकोन कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्यापूर्वी ठोस पुरावा मागतो. केवळ समजूती किंवा परंपरांवर तो विश्वास ठेवत नाही.
- शंका घेण्याची वृत्ती: वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीवर शंका घेण्यास प्रवृत्त करतो. कोणतीही गोष्ट अंतिम सत्य मानली जात नाही.
- वस्तुनिष्ठता: वैज्ञानिकांनी आपले संशोधन करताना शक्य तितके वस्तुनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यांचे स्वतःचे विचार किंवा भावना त्यांच्या निष्कर्षांवर परिणाम करू नयेत.
- खुले विचार: नवीन कल्पना आणि माहिती स्वीकारण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन नेहमी तयार असतो.
- नम्रता: वैज्ञानिकांना हे माहित असते की त्यांचे ज्ञान अपूर्ण असू शकते आणि ते बदलू शकते.
थोडक्यात, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे जगात घडणाऱ्या घटनांविषयी सत्य आणि अचूक ज्ञान प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे.