मोबाईल अँप्स मायक्रोसॉफ्ट ऑफिस

micromax mobile कसा रूट करावा????plzzz सांगा???

2 उत्तरे
2 answers

micromax mobile कसा रूट करावा????plzzz सांगा???

2
विविध अँप्स द्वारे करता येईल, जस की Frameroot, Kingoroot etc.

मी माझं जुनं micromax च मोबाईल हे frameroot ने रूट केलं आहे.

(रूट ही risky process आहे, कदाचित तुम्ही मोबाईल ला गमावू ही शकता)
उत्तर लिहिले · 12/1/2018
कर्म · 85195
0
rooting procedure थोडी अवघड आहे, तुम्ही youtube वर विडिओ पाहून केलंत तर नीट कळेन.
उत्तर लिहिले · 11/1/2018
कर्म · 245

Related Questions

m.s. office आणि m.s.cit एकच आहे का?
मायक्रोसॉफ्ट एक्सेल ms excel चे फॉर्मुले सांगा ?
Word, Excel मध्ये टाईप केलेला डेटा Pendrive मध्ये कसा सेव्ह करावा त्याची प्रोसेस सांगा ?
माझ्या लॅपटॉप मधल्या मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन होत आहे पण नवीन क्रिएट नाही होऊन रहाली. Sign in ,buy, असे ऑपशन येत आहे तर काय करावं म्हणजे मला Microsoft Word चा चालवता येईल ?
MS Word म्हणजे काय ?
माझ्याजवळ micromax Q381 मोबाईल आहे 4000 rs घेतला आहे 5 महिने झाले कितीला विकु ?
मेमरी कार्ड डेटा रिक्व्हरीसाठी फ्रि चांगले सॉफ्टवेअर कोणते?