संगणक भाषा इंटरनेटचा वापर मायक्रोसॉफ्ट ऑफिस

Word, Excel मध्ये टाईप केलेला डेटा Pendrive मध्ये कसा सेव्ह करावा त्याची प्रोसेस सांगा ?

1 उत्तर
1 answers

Word, Excel मध्ये टाईप केलेला डेटा Pendrive मध्ये कसा सेव्ह करावा त्याची प्रोसेस सांगा ?

5
Word, excel मध्ये तुम्ही तुमचा type केलेला डेटा अगोदर pdf फाईल मधे export करा व नंतर हवे आहे त्या folder मधे save करून घ्या. नंतर pc ला pendrive attach करून pdf file मधे save केलेला तुमचा डेटा तुम्ही copy किंवा paste करून घेऊ शकता.
उत्तर लिहिले · 25/11/2018
कर्म · 7640

Related Questions

m.s. office आणि m.s.cit एकच आहे का?
मायक्रोसॉफ्ट एक्सेल ms excel चे फॉर्मुले सांगा ?
माझ्या लॅपटॉप मधल्या मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन होत आहे पण नवीन क्रिएट नाही होऊन रहाली. Sign in ,buy, असे ऑपशन येत आहे तर काय करावं म्हणजे मला Microsoft Word चा चालवता येईल ?
MS Word म्हणजे काय ?
माझ्याजवळ micromax Q381 मोबाईल आहे 4000 rs घेतला आहे 5 महिने झाले कितीला विकु ?
micromax mobile कसा रूट करावा????plzzz सांगा???
मेमरी कार्ड डेटा रिक्व्हरीसाठी फ्रि चांगले सॉफ्टवेअर कोणते?