2 उत्तरे
2
answers
अल्पभूधारक शेतकरी म्हणजे काय, हे व्याख्या सांगणारा शासन निर्णय कोणता आहे?
4
Answer link
अल्पभुधारक शेतकरी म्हणजे कोण?
अल्पभुधारक शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे ५ एकर पेक्षा कमी शेती आहे.
मध्यम भुधारक शेतकरी म्हणजे कोण?
मध्यम भुधारक शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे ५ एकर पेक्षा जास्त व १२.५ एकर पेक्षा कमी शेती आहे.
मोठे शेतकरी म्हणजे कोण?
मोठे शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे १२.५ एकर पेक्षा जास्त शेती आहे.

0
Answer link
अल्पभूधारक शेतकरी म्हणजे काय, ह्याची व्याख्या खालीलप्रमाणे आहे:
अल्पभूधारक शेतकरी: ज्या शेतकऱ्यांकडे 1 हेक्टर पेक्षा जास्त आणि 2 हेक्टर पर्यंत (2.5 एकर ते 5 एकर) जमीन आहे, अशा शेतकऱ्याला अल्पभूधारक शेतकरी म्हणतात.
संदर्भ:
- महाराष्ट्र शासन निर्णय, कृषी विभाग, क्रमांक: संकीर्ण-२०१४/प्र.क्र.२९६/११-ए, दिनांक: २७ नोव्हेंबर २०१४ (Link opens in a new tab)