पर्यटन धार्मिक स्थळ

जटायु मंदिर कोठे आहे?

2 उत्तरे
2 answers

जटायु मंदिर कोठे आहे?

0

जटायु मंदिर केरळ राज्यात आहे.

हे मंदिर கொல்லம் (Kollam) जिल्ह्यात Chadayamangalam नावाच्या गावी एका मोठ्या टेकडीवर आहे.

हे ठिकाण तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळापासून (Thiruvananthapuram International Airport) सुमारे 51 किलोमीटर अंतरावर आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 6/4/2025
कर्म · 280
0
*🏪 जटायूचे मंदिर : टाकेद*




————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
भारतीय संस्कृती माणसाप्रमाणेच इतर सर्व प्राणी, पक्षी यांच्यात ईश्वराचा अंश असल्याचे मानते. https://bit.ly/4liU1nR तसेच त्यांना योग्य सन्मान दिला असून त्यांचे पूजनही केले आहे. रामायणातील जटायूच्या कथेमध्ये हेच महत्त्वाचे तत्त्व दाखवलेले दिसते. 


सीताहरण आणि जटायू ही कथा रामायणातली एक प्रसिद्ध कथा समजली जाते. सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमाग्रे घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्याने रावणाला विरोध केला. रावणाने त्याचे पंख कापून टाकले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला आणि रामचंद्रांची वाट पाहत थांबला होता. सीतेला शोधत प्रभू रामचंद्र इथे आले असता त्याने रामाला ही सीताहरणाची घटना सविस्तर सांगितली.
╔══╗ 
║██║ 
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले. ते प्यायल्यावर जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवरच सोडले. रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली असे सांगितले जाते ते स्थान म्हणजे नाशिक जिल्ह्यमधील टाकेदतीर्थ हे होय. येथे पक्षी रूपातील जटायूसुद्धा देवत्व प्रगट करून गेला. नाशिकवरून इगतपुरी घोटीमाग्रे टाकेदचे अंतर ४८ किमी आहे. जटायूमुळे हे टाकेद तीर्थ पावन झाले. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫नाशिकपासून जवळच असलेले हे ठिकाण. तिथे जटायूची मोठी मूर्ती आणि एक मंदिर उभारलेले आहे. ज्या ठिकाणी रामचंद्रांनी बाण मारल्यानंतर पाणी निघाले तिथे आता एक कुंड बांधण्यात आले आहे. त्याला सर्वतीर्थ असे म्हणतात. आड-औंढा-पट्टा-बितिंगा या दुर्गम अशा किल्ल्यांनी व्यापलेला हा सारा प्रदेश आहे. इथेच वसले आहे टाकेदतीर्थ. भंडारदरा इथूनसुद्धा हे अंतर ४५ किलोमीटर इतके आहे. रतनगड-भंडारदरा या सहलीमध्ये सुद्धा टाकेदला भेट देता येईल.जटायूचा संघर्ष आणि त्याचे प्राणोत्क्रमण जिथे झाले ते जटायू मंदिर मात्र दुर्मीळच म्हणायला हवे. https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24


Related Questions

इटलीच्या कोणत्या गावात राहण्यासाठी पैसे व घर दिले जाते?
फ्रान्स मध्ये सुट्टी का घेत नाहीत?
औरंगाबादच्या पाणचक्की बद्दल माहिती द्या?
एखाद्या निसर्ग पर्यटन स्थळाला भेट द्या. लोक तेथे का जातात? किती लोक या ठिकाणी भेट देतात? या पर्यटनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची यादी करा. हे परिणाम टाळण्यासाठी उपाय सुचवा.
एखाद्या निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भेट द्या. लोक तेथे का जातात? दरवर्षी किती लोक या ठिकाणी भेट देतात? या पर्यटनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची यादी करा. हे परिणाम टाळण्यासाठी उपाय सुचवा.
ग्रामीण अर्थ विकासात कृषी पर्यटनाची भूमिका स्पष्ट करा. कृषी पर्यटन म्हणजे काय?
यमुना पर्यटन' च्या आधारे तत्कालीन विधवांची स्थिती वर्णन करा?