2 उत्तरे
2
answers
फ्रान्स मध्ये सुट्टी का घेत नाहीत?
0
Answer link
फ्रान्समध्ये सुट्टी घेण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
- विविधता: फ्रान्समध्ये विविध प्रकारची स्थळे आहेत. पॅरिससारखी जागतिक शहरं, रमणीय समुद्रकिनारे आणि सुंदर पर्वतीय प्रदेश आहेत. त्यामुळे पर्यटकांना विविध अनुभव घेता येतात.
- संस्कृती आणि कला: फ्रान्सची संस्कृती खूप समृद्ध आहे. जगप्रसिद्ध कला दालनं, ऐतिहासिक वास्तू आणि संगीत महोत्सव येथे वर्षभर आयोजित केले जातात.
- खाद्यसंस्कृती: फ्रेंच खाद्यसंस्कृती जगभर प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाची रेस्टॉरंट्स आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये विविध पदार्थांचा आस्वाद घेता येतो.
- इतिहास: फ्रान्सचा इतिहास खूप मोठा आहे. येथे अनेक ऐतिहासिक किल्ले, राजवाडे आणि युद्ध स्मारके आहेत, जी पर्यटकांना आकर्षित करतात.
- सोयीसुविधा: फ्रान्समध्ये प्रवास करणे सोपे आहे. उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि विविध प्रकारच्या निवास सुविधा उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता:
0
Answer link
*🏪 या देशात सुट्टी घ्यायला नकार दिला तर दंड भरावा लागतो!*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
फ्रान्समध्ये जर तुम्ही आठवड्याच्या सातही दिवस काम केले तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. https://bit.ly/4i3DUYi तूम्हाला ह्यावर विश्वास बसत नसेल पण फ्रान्समध्ये सुट्ट्यांची चिंता ही एम्प्लॉइजना कमी आणि सरकारला जास्त असते. येथे कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबाबत एक वेगळाच कायदा आहे. हा कायदा तेव्हा समोर आला जेव्हा तिथल्या एका बेकरवर ३६०० डॉलर म्हणजेच जवळपास २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आणि ह्यामागील कारण म्हणजे त्याने सुट्टी घेतली नाही.
╔══╗
║██║
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
फ्रान्समध्ये सुट्टी नाही घेतली तर दंड भरावा लागतो. फ्रान्स येथील एका बेकरीचे ४१ वर्षीय मालकसेड्रिक वाईव्रे ह्यांच्यावर आरोप होता की, त्यांनी मागील वर्षाच्या उन्हाळ्यापासून आतपर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाही. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫हे तेथील लेबर लॉ चे उलंघन आहे. त्यांनी आठवड्यातील एक दिवसही सुट्टी न घेता सातही दिवस बेकरी सुरु ठेवली, जे कायद्याच्याविरुद्ध आहे.

ह्या व्यक्तीने पर्यटकांची वाढती संख्या बघून संपूर्ण आठवडाभर आपली बेकरी सुरु ठेवली. पण फ्रान्सच्या लेबर लॉ नुसार छोटे-मोठे व्यावसायिक हे आठवड्यातील केवळ ६ दिवसच काम करू शकतात. पण सेड्रिक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण सातही दिवस काम केलं आणि तेही रात्री उशिरापर्यंत. त्यानंतर जवळपास ५०० लोकांनी एका याचिकेवर सही करतसेड्रिकने सातही दिवस बेकरी सुरु ठेवल्याबाबत कोर्टात पिटीशन दाखल केली आहे.
तर काही लोकांनी सेड्रिकची बाजू घेत ह्या कायद्याचा विरोध केला आहे. ह्या विरोधात लोक रस्त्यावर उतरली आहेत. त्यांच्यामते ह्या कायद्यामुळे व्यवसायात नुसकान होते.पण जर असा कायदा आपल्याही देशात असेल तर सर्व कर्मचारी नक्कीच आनंदी होतील…https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24