2 उत्तरे
2
answers
इटलीच्या कोणत्या गावात राहण्यासाठी पैसे व घर दिले जाते?
0
Answer link
इटलीमध्ये असे अनेक गावे आहेत जिथे राहण्यासाठी सरकार आकर्षक योजना देत आहे. काही प्रमुख योजना खालीलप्रमाणे आहेत:
- 1 युरोमध्ये घर योजना: इटलीतील अनेक लहान शहरे आणि गावे 1 युरोमध्ये (जवळपास 90 रुपये) घर खरेदी करण्याची संधी देत आहेत. सिसिलीतील साम्बुका गाव, पिडमॉन्ट प्रदेशातील बारगा आणि कॅम्पानिया प्रदेशातील सेलेमे यांसारख्या गावांचा यात समावेश आहे. अट अशी आहे की घर खरेदी केल्यानंतर त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. }^{[2]
- मोफत घर आणि 93 लाख रुपये: इटलीच्या काही डोंगराळ भागातील गावांमध्ये राहण्यासाठी सरकार 93 लाख रुपये आणि मोफत घर देत आहे. अट अशी आहे की तुम्हाला कमीत कमी 10 वर्षे तिथे राहावे लागेल. }^{[3]
- इतर योजना: कँडेला, मोलिसे आणि व्हेट्टो यांसारख्या शहरांमध्ये राहण्यासाठी सरकार चांगल्या ऑफर्स देत आहे. 'इन्व्हेस्ट युवर टॅलेंट' योजनेअंतर्गत 8 लाखांहून अधिक रुपये आणि एक वर्षाचा व्हिसा दिला जातो. }^{[4]
या योजनांचा उद्देश इटलीतील कमी होत चाललेली लोकसंख्या वाढवणे आणि ओस पडलेल्या गावांना पुनरुজ্জীবित करणे आहे.
0
Answer link
*🔯 इटलीतील या गावात राहण्यासाठी घर व पैसे मिळतात!*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
इटली देशांमध्ये लोकसंख्या कमी झाल्याने अनेक गावं ओस पडत आहेत. https://bit.ly/3G1RtdO जपान आणि इटलीमध्ये अशी असंख्य गावे सापडतील. अशा गावात लोकांना राहायचं नाहीये. लोक गाव सोडून शहरांकडे पळत आहेत. त्यामुळे या गावांमध्ये राहणारं कोणीच नाहीये. काही देशात तर अशा गावांमध्ये लोक राहायला यावेत, म्हणून त्यांना पैसे देऊन बोलावलं जात आहे.

इटलीच नव्हे, तर अमेरिकेतही अशी काही गावं आहेत. त्या गावात लोकांना राहण्यासाठी सरकार बोलावत आहे. इटलीच्या तर एका डोंगराळ भागातील गावासाठी तर एक मोठी ऑफर देण्यात आली आहे. या गावात लोक राहायला आले, तर त्यांना राहण्यासाठी घर आणि 93 लाख रुपयेही दिले जात आहेत. पण, इथे राहण्यासाठीच्या काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫इटलीचा उत्तरेकडील प्रांत त्रेनतिनो येथे ही ऑफर आहे.
या गावाला ऑटोनॉमस प्रोव्हिन्स ऑफ ट्रेंटो या नावानेही ओळखले जाते. या ठिकाणी ओस पडलेल्या घरांमध्ये कोणी राहायला येत असेल, तर त्याला 100,000 युरो म्हणजे भारतीय चलनातील 92,69,800 रुपये देण्याची ऑफर सरकारने दिली आहे. या पैशाचा ब्रेक अप पाहिला तर ग्रँट म्हणून 80,000 युरो म्हणजे 74,20,880 रुपये घराच्या डागडुजीसाठी आणि बाकीचे 20,000 युरो म्हणजे 18,55,220 लाख रुपये घर खरेदीसाठी मिळणार आहेत.
ही ऑफर केवळ इटलीच्याच नागरिकांसाठी नाही, तर विदेशात राहणार्यांसाठीही आहे; पण एक अट घालण्यात आली आहे. जी व्यक्ती ही डील करेल, त्याला कमीत कमी या ठिकाणी 10 वर्षे राहावं लागणार आहे. https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24