2 उत्तरे
2
answers
पहिला मोबाइल कॉल कोणत्या दिवशी केला?
0
Answer link
पहिला मोबाइल कॉल ३ एप्रिल १९७३ रोजी मोटोरोलाचे संशोधक मार्टिन कूपर यांनी केला. त्यांनी न्यूयॉर्क शहरात एका मोटोरोला डायनाटॅक (DynaTAC) प्रोटोटाइप हँडसेटवरून बेल लॅब्समधील त्यांचे प्रतिस्पर्धी, जोएल एन्जल यांना कॉल केला.
अधिक माहितीसाठी:
0
Answer link
*📱 ३ एप्रिल : पहिला मोबाईल कॉल करण्यात आला*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
आज आपण स्मार्टफोनवरुन फोन आणि व्हिडिओ कॉल करुन एकमेकांशी संवाद साधतो. https://bit.ly/4jgX2Dn पण, जगातला सर्वात पहिला फोन कधी केला होता हे तुम्हाला माहिती आहे का? या प्रश्नाबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. ३ एप्रिल या दिवशी पहिला मोबाईल कॉल करण्यात आला होता. या पहिल्या मोबाईल आणि कॉलबद्दल जाणून घेऊया काही गोष्टी...
╔══╗
║██║
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
३ एप्रिल १९७३ ला मोटोरोला कंपनीचे संशोधक मार्टिन कूपर यांनी प्रतिस्पर्धी कंपनी बेल लॅब्सच्या डॉ. जोएल एस एंगेल यांना पहिला कॉल केला होता.
त्यावेळी एंगेल यांना समजले की त्यांचा पहिला मोबाईल फोन तयार करण्याच्या स्पर्धेत पराभव झाला. ज्या मोबाईलवरुन पहिला कॉल करण्यात आला त्याला मोटोरोला डायनाटॅक नाव देण्यात आले. मोटोरोलाचा प्रोटोटाईप पहिलाच व्यावसायिक मोबाईल होता.सध्याचे युग स्मार्टफोनचे आहे. स्लिम आणि वजनाने हलके फोन बाजारात आहेत. पहिला कॉल करण्यात आलेल्या मोबाईलचे वजन १.१ किलोग्रॅम होते. त्याची उंची २३ सेंटीमीटर, लांबी १३ सेंटीमीटर तर रुंदी ४.४५ सेंटीमीटर होती. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫यात एक एलइडी डिस्प्लेसुद्धा होता. हा फोन चार्ज होण्यासाठी १० तास लागले तरीही तो फक्त ३० मिनिटे चालत होता. आजच्या फोनमधील बॅटरीच्या तुलनेत त्या मोबाईलची बॅटरी पाचपट मोठी होती.या मोबाईलपुर्वी फक्त वाहनांमध्ये वायरलेस फोन वापरले जात होते. त्यावरुन कॉलकेले जात होते. पण कोणत्याही ठिकाणी वापरता येणाऱ्या मोबाईलवरुन करण्यात आलेला हा पहिलाच कॉल होता.
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜♡☞https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24
