रचना

ई. स. पू. 1500 च्या सुमारास वैदिक लोकांनी_____या वेदांचे रचना केली?

1 उत्तर
1 answers

ई. स. पू. 1500 च्या सुमारास वैदिक लोकांनी_____या वेदांचे रचना केली?

0
ई.स पू .1500 च्या सुमारास लोकांनी सिंधू ... भाषेच्या भाषकांनी वेदांची रचना केली 
वैदिक युग 1500 BC ते 600 BC दरम्यान होते. 1400 ईसापूर्व सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतर प्राचीन भारतात निर्माण झालेली ही पुढील प्रमुख संस्कृती आहे. वेदांची रचना याच काळात झाली आणि त्यामुळे या युगाला हे नाव मिळाले. 
उत्तर लिहिले · 8/8/2023
कर्म · 48875

Related Questions

इंटरनेटची रचना १९८० साली सर्वप्रथम कोणत्या देशाने मांडली?
शिकवयाच्या घटकाची आशयातील तपशिलाची छोट्या छोट्या घटकात आर्थिक क्रम लक्षात घेऊन केलेली रचना म्हणजे?
परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी ही व्याख्या कोणी केली??
लिंबाच्या झाडाची रचना व उपयोग?
चिंचेच्या झाडाची रचना व वैशिष्ट्ये?
थांब ना भारुड म्हणजे काय भारुडाची रचना सांगा?
भारूड म्हणजे काय? भारूडाची रचना कशी असते?