कुटुंब लोकसंख्या

लोकसंख्या नियंत्रण कुटुंब कल्याण घोषवाक्य?

1 उत्तर
1 answers

लोकसंख्या नियंत्रण कुटुंब कल्याण घोषवाक्य?

2
१) विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा. 
२) करूया लोकसंख्येचे नियंत्रण, अन्यथा ठरेल अधोगतीस निमंत्रण. 
३) कुटुंब लहान ,सुख महान
4) हिंदू असो व मुसलमान, एक परिवार एक संतान.
5) कमी मुले व लहान परिवार,
हेच आहे प्रगतीचे आधार.
6) सुखी जीवनाचा खरा आधार,
लहान आणि स्वस्थ परिवार.
7)छोटे कुटुंब सुखी कुटुंब, मोठे कुटुंब दुखी कुटुंब.
उत्तर लिहिले · 16/4/2023
कर्म · 7460

Related Questions

एका गावाच्या लोकसंख्येत पाच टक्क्यांनी वाढ होऊन ती 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असाव?
भारतात लोकसंख्या वितरण असमान का आढलते?
महाराष्ट्र लोकसंख्या किती?
जागतिक लोकसंख्या वितरण?
लोकसंख्या घनता म्हणजे काय?
भारतातील लोकसंख्या वाढीचे कारणे स्पष्ट करा?
लोकसंख्या शिक्षणाचे उद्दिष्ट कोणते?