रेल्वे
मध्यरात्री रेल्वेतून उतरल्यावर सकाळपर्यंत तिथेच थांबल्यास प्लॅटफॉर्म तिकीट लागतं का?
1 उत्तर
1
answers
मध्यरात्री रेल्वेतून उतरल्यावर सकाळपर्यंत तिथेच थांबल्यास प्लॅटफॉर्म तिकीट लागतं का?
1
Answer link
🎫 *मध्यरात्री रेल्वेतून उतरल्यावर सकाळपर्यंत तिथेच थांबल्यास प्लॅटफॉर्म तिकीट लागतं का?*
*🔰📶Maha Digi l Information*
🚃 जर तुम्ही स्टेशनवर *रात्री 2 वाजता ट्रेनमधून* उतरलात आणि सकाळपर्यंत तिथे थांबावे लागले तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागेल का? तर या प्रश्नाचं उत्तर 'नाही' आहे.
🚆 अशा परिस्थितीत तुम्हाला *प्लॅटफॉर्म तिकीट घेण्याची गरज नाही.* पण, तुमच्या मागील प्रवासाचे तिकीट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जेणेकरुन गरज असेल तेव्हा ते तिकीट तुम्हाला दाखवता येईल.
🚂 त्या तिकीटाच्या आधारे तुम्हाला तिथे थांबता येतं, तुम्हाला *वेगळं प्लॅटफॉर्म तिकीट काढायची गरज नाही.* रेल्वेने वेटिंग रूमही तयार केल्या आहेत. वेटिंग रुममध्ये प्रवाशांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था असते.