रेल्वे जनरल नॉलेज X X एक्स

रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर पिवळा X का असतो?

1 उत्तर
1 answers

रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर पिवळा X का असतो?

4
🚆 *रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर पिवळा ‘एक्स’ का असतो?*

🚩 *| जनरल नॉलेज*

❌ रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर असणारं पिवळ्या रंगातलं *‘एक्स’* चिन्ह नेमकं कशाचं प्रतीक आहे, याबाबत माहिती दिली आहे. त्या रेल्वेचा कोणताही डबा मागे राहिलेला नाही, असा या चिन्हाचा अर्थ होतो.

🚆 चिन्ह *रेल्वेचा कोणताही डबा* वेगळा करण्यात आला नसून, ती सुरक्षित आहे, याची पुष्टी करण्यास रेल्वे अधिकाऱ्यांना मदत करते. 

🚉 म्हणजेच, एखाद्या रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर *‘एक्स’चे* चिन्ह दिसत असेल, तर समजून घ्या की, रेल्वेचे सर्व डबे सुरक्षित आहेत.
उत्तर लिहिले · 7/3/2023
कर्म · 569205