1 उत्तर
1
answers
आता नवीन मध्ये रेल्वे नवीन भरती करीत आहे.त्यामध्ये अधिक वय मर्यादा किती आहे?
0
Answer link
नवीन निघालेल्या रेल्वे(RRB Recruitment) भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ३६ वर्षे आहे. महत्वाची माहिती म्हणजे कोरोना काळात ज्या उमेदवारांना भरतीसाठी प्रयत्न करणे अशक्य झाले अशांसाठी वयोमर्यादेत ३ वर्षे अधिक वाढवून देण्यात आलेले आहेत.
हे पत्रक १ जानेवारी २०२५ ला लागू झालेले आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारिख २२ फेब्रुवारी ची वाढवून १ मार्च करण्यात आलेली आहे.