डॉक्टर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कोणत्या दिवशी केली?

2 उत्तरे
2 answers

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कोणत्या दिवशी केली?

0
स्वतंत्र मजूर पक्ष (इंग्रजी: Independent Labour Party)ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट इ. स. १९३६ साली केली.
उत्तर लिहिले · 14/3/2023
कर्म · 9415
0
15 ऑगस्ट 1936 
उत्तर लिहिले · 15/3/2023
कर्म · 0

Related Questions

डॉक्टर सौदडकर यांनी समर् कॅम्प ची सुरुवात केव्हा केली?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील कोणतेही दोन महत्त्वाचे प्रसंग लिहा?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनातील कोणत्याही दोन महत्त्वाचे प्रसंग लिहा?
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तन सकाळी गावाची स्वच्छता व सकाळी गावाची स्वच्छता व सायंकाळी कीर्तनातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे?
डॉक्टरांचे ड्रेस निळ्या किंवा हिरव्या रंगाचे का असतात?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डिग्री या?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरची पदवी कशी मिळाली?