मानसशास्त्र

मानसशास्त्राची व्याख्या सांगून थोडक्यात स्पष्ट करा?

1 उत्तर
1 answers

मानसशास्त्राची व्याख्या सांगून थोडक्यात स्पष्ट करा?

0
मानसशास्त्र - व्याख्या वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
मानसशास्त्र - व्याख्या :

'मानसशास्त्र' म्हटल्यानंतर मनासारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र अशी अनेकांची समजूत असते/आहे. मानसशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला काही प्रश्न नेहमी विचारले जातात. उदाहराणार्थ, तुम्हाला लोकांच्या मनातले सगळे कळते का? तुम्ही लोकांच्या मनातले कसे काढू्न घेतां? तुम्ही लोकांना मोहनिद्रेत (हिप्नोटाइज)कसे आणता? तुम्ही मनकवडे आहात का? इत्यादी.



मानसशास्त्र म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र
मन आणि शरीर एकमेकांवर अवलंबून असते शरीराच्या हालचालींवर मनाचे नियंत्रण असते तर ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने बाह्य परिस्थिती मध्ये काय घडत आहे याची माहिती म्हणाला होत असते शरीर व मनाची ही आंतरक्रिया मेंदूमध्ये असणाऱ्या पीनियल ग्रंथि द्वारे होत असावी असे देकार्त व मे गुगल यांनी मत मांडले देकार्त यांच्या विचार प्रवाहातून आत्म्याच्या मानसशास्त्रात मनाच्या मानसशास्त्राची जागा घेतली परंतु याही व्याख्येवर टीका करण्यात आली की मन ही कल्पना सर्वांना परिचित असले तरी सर्वसामान्य लोकांना मानवी मन हे न उलगडणारे कोडेच आहे मानवी मन व्यक्तीला दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व गृहीत धरले जाते परंतु कोणत्याही शास्त्रामध्ये वास्तविक कल्पनांना महत्त्व दिले जाते जे दिसत नाही त्याचा अभ्यास करता येत नाही त्याचबरोबर मानवी मन हे अतिशय चंचल व हळवी असल्याने त्याचा अभ्यास करता येत नाही अशा प्रकारच्या ठिकाणांमुळे काल दोघांमध्येही व्याख्या मागे पडली 2. बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्राच्या इतिहासाला एक वेगळेच वळण लागले प्रायोगिक पद्धतीचे महत्त्व मानसशास्त्राला पटले गेले येथून आधुनिक मानसशास्त्राचे वाटचाल सुरू झाली विल्यम उंट या मानसशास्त्रज्ञाने 1879 मध्ये जर्मनीमधील लिंबजी या विद्यापीठांमध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली त्याच कालावधीत ही व्याख्या तयार केले व्यक्तीला स्वतःविषयी आलेला राग लोभ यांसारख्या जाणिवांचा भावभावनांचा अभ्यास केला जात होता कधी व्यक्तीच्या जाणिवेचे विश्लेषण करून मानवी जाणिवा निर्माण कसा होतात हे पाणी मानसशास्त्राचे प्रमुख काम आहे असे म्हटले आहे यासाठी त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर केल अर्थात बोधात्मक अभ्यासासाठी वापरली जाणारी आत्मनिरीक्षण पद्धती ही फक्त प्रौढ व्यक्ती व सुसंस्कृत व्यक्ती साठी वापरणे शक्य होते त्यामुळे बोधात्मक अनुभव प्रत्येक व्यक्ती पुरता मर्यादित असतो अशा व्यक्तिगत अनुभव आला शास्त्राच्या वर्गात आणि त्याचा पडताळा करणे योग्य नाही एका व्यक्तीला आलेला अनुभव इतर व्यक्तींना येईलच असे खात्रीशीर सांगता येत नाही म्हणून ही व्याख्या नाहीशी झाली 3. बोधात्मक व बोधात्मक अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय मानवी जीवनात जाणिवेचे क्षेत्र मर्यादित असल्याने बोधावस्था बरोबर व्यवस्थेचा अभ्यास केला जावा यासाठी डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी 1900 मध्ये ही व्याख्या केली व्यक्ती वर्तनाची मूळे व्यक्तीच्या अगोदर सुप्त मनात रुजलेली असतात त्यावर व्यक्तीचे वर्तन अवलंबलेले असते परंतु विसाव्या शतकाच्या पहिल्या काही दशकांमध्ये इतर काही मानसशास्त्रज्ञांनी मानवाच्या वर्तनावर अधिक लक्ष केंद्रित केले त्यामुळे फ्रॉइडची ही व्याख्या काल योगामध्ये मागे पडली 4. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय
उत्तर लिहिले · 20/2/2023
कर्म · 48465

Related Questions

खेळाडूंच्या दृष्टीने किंवा खेळात प्राधान्य मिळविण्याच्या दृष्टीने खेळाच्या मानसशास्त्राचे महत्व विशद करा soc101?
मानसशास्त्राचे महत्व विषद करा?
मानसशास्त्र चा इतिहास?
शरीरशास्त्रीय मानसशास्त्र व तौलनिक मानस शास्त्र या दोन उपशाखा थोडक्यात?
बाल मानसशास्त्र म्हणजे काय?
मानसशास्त्र विषयाची व्याख्या काय आहे ?
भावानुबहानांचे ज्ञान व ज्ञानात रुपाांतर कसे होते?