शेती झाडे

शेतीच्या बांधावर कोणती झाडे लावावी?

1 उत्तर
1 answers

शेतीच्या बांधावर कोणती झाडे लावावी?

1
शेताच्या बांधावर साग,  बांबू, निम, चारोळी, महोगनी, आवळा, हिरडा, बेहडा, अर्जून, सिताफळ, चिंच, जांभूळ, बाभूळ, अंजन, बिबा, खैर, आंबा, काजू, फणस, ताड, सिंदी, सुरु, शिवण, शेवगा, हादगा, कडीपत्ता, , मॅन्जियम, मेलिया डुबिया, कोकम, करवंद, तूती इत्यादी झाडे लावू शकतात.


उत्तर लिहिले · 19/1/2023
कर्म · 34175

Related Questions

झाडे लावा झाडे जगवा निबंध?
एका रस्त्याच्या कडेने लावलेल्या लगतच्या चार झाडांमधील अंतर 24 मी असून त्या रस्त्याच्या कडेने एकूण 151झाडे लावली असल्यास पहिल्या झाडापासून शेवटचे झाड किती अंतरावर असेल?
झाडे नसतील तर काय होईल?
कर्दळीच्या पानाचा प्रकार कोणता?
उंबराच्या झाडाची वैशिष्टे कोणती आहे?
वृक्ष-वेलींना ही प्राण्यांप्रमाणे भावना असतात,हे कोणी दाखवून दिले?
वृक्षारोपण करण्यासाठी झाडे कुठे मिळतील?