1 उत्तर
1
answers
अंशलक्षी वा समग्रलक्षी अर्थशास्त्र या संकल्पना सर्वप्रथम कोणी वापरली?
1
Answer link
सन १९३३ मध्ये रंग्लर क्रिश यांनी सर्वप्रथम अंशलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्र] पा संज्ञाचा वापर केला. 18 व्या शतकात अडम स्मिथपासून अंशलक्षी अर्थशास्त्रास सुरुवात झाली तर १९२९ च्या जागतिक महामंदी नंतर जे. एम. केन्स यांनी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा विकास केला.