सर्वप्रथम
इंडिया या नावाचा उल्लेख सर्वप्रथम कोणी केला?
4 उत्तरे
4
answers
इंडिया या नावाचा उल्लेख सर्वप्रथम कोणी केला?
1
Answer link
हरि विष्णू कामथ यांनी सुचवले की इंडिया अर्थात भारतला भारत किंवा इंडिया मध्ये रूपांतरीत करण्यात यावे. त्यानंतर, सेठ गोविंद दास यांनी भारताच्या ऐतिहासिक संदर्भाचा उल्लेख करीत देशाचे नाव भारत ठेवण्याचा आग्रह धरला.
0
Answer link
काही लोक असे मानतात की इंडिया हा शब्दसुद्धा सिंधू संस्कृतीतून आला आहे. हे इंग्रजीत इंडस व्हॅली म्हणून ओळखले जात असे. काही इतिहासकारांच्या मते, इंडस हा शब्दामध्ये सुधारणा करीत भारत इंडिया बनला आणि नंतर तो इंडिया म्हणून ओळखला गेला.
मुख्य न्यायमूर्ती गजेंद्रगडकर आणि इतर चार न्यायमूर्ती यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठाने १४ / १/ १९६६ रोजी 'हिंदू धर्म' या विषयावर एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिला की, "हिंदू हा धर्म नसून जीवनपद्धती आहे". तो संपूर्ण निर्णय मी नुकताच माझ्या अभ्यासासाठी वाचला. त्यातील वाक्य खाली देत आहे :-
"The view generally accepted by scholars appears to be that the word 'Hindu' is derived from the river 'Sindhu'. The Persians pronounced this word as 'Hindu'. The Greeks who probably gained their first ideas of India from the Persians, dropped the hard aspirates and called the Hindus "Indoi".
या वरून असे दिसते की, पर्शियन लोकांनी 'सिंधू'चे 'हिंदू' केले आणि ग्रीकांनी 'हिंदू'चे 'इंदोई' केले आणि त्याचे पुढे 'इंडिया' झाले.