सर्वप्रथम
मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम कुठे सापडला?
2 उत्तरे
2
answers
मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम कुठे सापडला?
0
Answer link
टाअंजनिया
या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया या दोन देशांच्या परिसरात मिळाला. त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले.
कुशल मानवाचे अवशेष आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया या दोन देशांच्या परिसरात मिळाले.