विवाह
मी ज्या मुली बरोबर लग्न करणार आहे, ती मुलगीआगोदर एका मुला सोबत बोलत होती, पण त्या मुलाची जात वेगळी आहे, तर तो मुलगा मुलीला फोन करून त्रास देतोय, मला फोन करून लग्न होईपर्यंत मुलीला बोलू दे असं बोलतोय, मी काय करू समजत नाही मला योगय ते मार्गदर्शन मिळेल का?
1 उत्तर
1
answers

2
Answer link
खर तर तू त्या मुलीची राई घे जर ते दोघे एकमेकांनवर प्रेम करत असतील तर तू समजुन घे वेळीच सावधान हो बाकी तुझी मर्जी मो ना 7387885192
प्रत्येक गोष्टीचं उत्तर एकमेकांना सागून सोडवावे टेंशन घेऊन काही होत नाही