पाऊस
कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?
1 उत्तर
1
answers
कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?
0
Answer link
जगात ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे. ब्राझील देशात जवळपास एक हजार ते पंधराशे मिलिमीटर एवढा पाऊस दरवर्षी पडतो.
पण जगात सर्वात जास्त येते पाउस पडत नाही
भारतात मौसीनराम हे मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्हात असलेले खेडेगाव आहे. शिलॉंगपासून ६५ किलोमीटरवर असलेले हे गाव जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथे वर्षाकाठी तब्बल ११८७२ मिलिमीटर ( ४६७.४ इंच) पाऊस होतो.
महाराष्ट्राच्या आंबोली सिंधुदुर्ग जल्ह्या मध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो
महाराष्ट्राच्या पर्जन्यमानाचा विभागनिहाय विचार केला तर कोकण विभागात सर्वाधिक पर्जन्यमान आहे तर मराठवाडा विभागात सर्वात कमी पाऊस पडतो. कोकण विभाग:- ३००५ मिलिमीटर. विदर्भ विभाग:- १०३४ मिमी. मध्य महाराष्ट्र:- ९०१ मिमी.