पाऊस

महाराष्ट्रातील कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते?

1 उत्तर
1 answers

महाराष्ट्रातील कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते?

0
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हात सर्वात कमी पाऊस पडतो.

तर 
सर्वात जास्त पाऊस कोकण मधील सिंधुदुर्ग येथील आंबोली येथे होतो.
उत्तर लिहिले · 12/10/2022
कर्म · 7460

Related Questions

अवकाळी पाऊस म्हणजे काय?
3 पाऊस आला मोठा या कथेत लेखिका गौरी देशपांडे यांनी गुंतागुंत कशा प्रकारे व्यक्त केलेली?
भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?
पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मच आली दूkhachya मंद सुरणे या कडव्याचा अर्थ?
कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?
ॲमेझॉन नदीच्या खो-यात सुमारे किती मी. पाऊस पडतो?
मी पाऊस झाले तर मराठी निबंध कसा लिहाल?