भारत लोकसंख्या गाव पंतप्रधान राज्यपाल

फेसबुक अकाउंट कसे डिलीट करावे?

1 उत्तर
1 answers

फेसबुक अकाउंट कसे डिलीट करावे?

1
तुमचे खाते डिलीट करण्यासाठी:

प्रथम Facebook apps/किव्हा site open करा

 वर उजवीकडे Facebook वर टॅप करा.

 खाली स्क्रोल (जा) करा आणि सेटिंग्ज आणि गोपनीयता वर टॅप करा. , Setting


 गक्तिक आणि खाते माहिती वर टॅप करा.
Personal and my account 

 खाते मालकी आणि नियंत्रण वर टॅप करा.
My account and control

 निष्क्रिय करा आणि हटवा वर टॅप करा.
Active account and Deactivate Account 

 खाते निष्क्रिय करा वर टॅप करा.
Deactivate Account 


लगेचच account Delete होत नाही
त्या साठी 7 दिवसात तुम्ही account Open करू नका नाहीतर ते account Delete होणार नाही
उत्तर लिहिले · 8/10/2022
कर्म · 7460

Related Questions

महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपाल किती सदस्यांची नेमणूक करतात?
राज्यपालाच्या कार्यकाळाबद्दल माहिती मिळेल का?
राजाची कर्तव्य या पाठाचे लेखक कोण?
जिल्हा आयोग आणि राज्य आयोग यात कोणता फरक आहे?
महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या साली झाली?
महाराष्ट्र राज्यपाल कोण आहेत?
अक्साईचीन हा प्रदेश जम्मू-काश्मीर राज्याचा कोणता भाग आहे?