सामान्यज्ञान

माझी उंची 5 फूट 11इंच आहे, मला कोणती गाडी शोभेल?

3 उत्तरे
3 answers

माझी उंची 5 फूट 11इंच आहे, मला कोणती गाडी शोभेल?

5
माझे हे  उत्तर नाही.
 
तुम्ही काय करता
Student/Job वर आहात

कोणती गाडी घेयाची आहे
Two Wheeler किंव्हा Four Wheeler 

दररोज
प्रवास /Travle  किती करायचे आहे

तुम्हाला महागडी गाडी परवडते का

 अति महत्वाचे म्हणजे तुम्हाला कोणती गाडी आवडते 
 तुम्हीं तेच गाडी घ्यावी

माझ्या मित्राची उंची 5.4 इंच आहे

Royal Enfield Bullet 350 आहे 


उत्तर लिहिले · 8/10/2022
कर्म · 7460
2
निन्जा H2R, केटीयम ड्युक 390
उत्तर लिहिले · 7/10/2022
कर्म · 740
1
तुम्हाला होंडाची युनिकॉर्न गाडी चांगली दिसेल.
उत्तर लिहिले · 7/10/2022
कर्म · 282915

Related Questions

बकरी (शेळी) गाभन काळ किती दिवसाचा असतो?
घर विक्री करताना कोणती कागदपत्र महत्वाची असतात?
वृक्ष तोडण्याचे महत्व कोणते आहे?
सर मला पैशाची अडचण आली आहे, त्यासाठी कोणता उपाय चांगला आहे?
अन्नपूर्णा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली?
जनावरांना हिवाळ्यात थंडी लागते का? उदा.बैलांना
तलाठ्याच्या कार्यालयाला काय म्हणतात?