सामान्यज्ञान
अन्नपूर्णा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली?
2 उत्तरे
2
answers
अन्नपूर्णा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली?
1
Answer link
अन्नपूर्णा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला प्रियांका मोहिते ठरली आहे.

प्रियांका ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहे. एप्रिल २०२१ मध्ये तिने हे शिखर सर केले.

चित्र सौ. इंस्टाग्राम