व्यापारी
किरकोळ व्यापारी म्हणजे काय?
1 उत्तर
1
answers
किरकोळ व्यापारी म्हणजे काय?
1
Answer link
किरकोळ व्यापारी म्हणजे
एक प्रकारचे किराणा दुकान
किरकोळ व्यापारी
या पासून सर्वसाधरणपणे सामने जनतेला त्या दुकानातून वस्तू घेता येतात. सर्वांसाठी खुले
याउलट
घाऊक (ठोक व्यापारी)
हे फक्त दुकानदार यांना मालाचा/वस्तूचा पुरवठा करतात
हे सामने जनतेला मल विक्री करत नाहीत
फक्त दुकानदारासाठी खुले