आरोग्य व उपाय

Fibromigelia हा त्रास पूर्णपणे बरा होतो का?

1 उत्तर
1 answers

Fibromigelia हा त्रास पूर्णपणे बरा होतो का?

2
हा त्रास दीर्घकाळ चालणारा आहे. त्यामुळे हा बरा होणार नाही.
हा आजार नसून शरीराची एक अवस्था आहे, ज्यात स्नायू खूप दुखतात आणि त्रास होतो.
योग्य व्यायाम करून यावर नियंत्रण मिळवू शकता, मात्र त्रास पूर्णपणे बरा होणार नाही.
उत्तर लिहिले · 11/9/2022
कर्म · 61500

Related Questions

मासे खाताना घशात काटा अडकल्यास उपाय कोणता करावा?
मुळव्याधावर कोणते उपाय करावेत?
डॉट्स उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरतात?
Vitamin D घेण्यासाठी तीन ऋतुंमध्ये वेगवेगळी योग्य वेळ असेल तर ती वेळ कोणती?
गुडघेदुखी थांबण्यासाठी कोणत्या गोळ्या मिळतात?
क्षयरोग रोग म्हणजे काय?
डी. ओ. टी.एस. व्ही. उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरतात?