जगाचा इतिहास

कोणत्या देशाने तेथील मेट्रो स्टेशनला महात्मा गांधीचे नाव वन टू इंडोनेशिया दक्षिण आफ्रिका फ्रान्स असे दिले आहे?

आपल्या मेट्रो एक्सप्रेस प्रकल्पाला भारताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॉरिशस सरकारने देशातील प्रमुख मेट्रो स्थानकांपैकी एकाचे नाव महात्मा गांधी स्थानक म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे देशाचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांनी जाहीर केले.
1 उत्तर
1 answers

कोणत्या देशाने तेथील मेट्रो स्टेशनला महात्मा गांधीचे नाव वन टू इंडोनेशिया दक्षिण आफ्रिका फ्रान्स असे दिले आहे?

0
 1मॉरिशस  2इंडोनेशिया  3दक्षिण आफ्रिका  4फ्रान्स
उत्तर लिहिले · 9/9/2022
कर्म · 25

Related Questions

वसाहत वाद म्हणजे काय?
सोव्हियेत रशिया विघटन केव्हा झाल?
स्पेनचा राजा फर्डिनांड आणि राणी इसाबेल यांच्या पाठिंब्याने कोण भारताच्या शोधात निघाला?
भारतामध्ये पहिला डच व्यक्ती कोण आला?
संपूर्ण जगात एकूण किती समुद्र आहेत?
पांचायात समिती अंदाजपत्रक कोन तायार करते?
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आपला राजीनामा?