भूगोल सामान्यज्ञान

कोणत्या देशाने तेथील मेट्रो स्टेशनला महात्मा गांधींचे नाव दिले?

17 उत्तरे
17 answers

कोणत्या देशाने तेथील मेट्रो स्टेशनला महात्मा गांधींचे नाव दिले?

4
मॉरिशस सरकारने आपल्या मेट्रो एक्सप्रेस प्रकल्पाला भारताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशातील प्रमुख मेट्रो स्थानकांपैकी एकाचे नाव महात्मा गांधी स्थानक म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे देशाचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांनी जाहीर केले.
उत्तर लिहिले · 26/7/2022
कर्म · 61495
2
नम्मा मेट्रो (कन्नड : ನಮ್ಮ ಮೆಟ್ರೊ अर्थ:आमची मेट्रो ) अथवा बंगळूरू मेट्रो ही भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी बंगळूरू येथे असणारी एक जलद परिवहन सेवा आहे. याचे निर्माण कार्य त्यासाठी निर्धारित संस्था बेंगलुरु मेट्रो रेल कार्पोरेशन (बीएमआरसीएल) ने केले.या मेट्रोचे उद्घाटन २० ऑक्टोबर २०११ला झाले.याची प्रथम मार्गिका बयप्पनहल्ली ते महात्मा गांधी मार्ग (एम.जी.रोड) या दरम्यान तयार झाली.[१] हे सध्या दिल्ली मेट्रो आणि हैदराबाद मेट्रो नंतरचे भारतातील सर्वात लांब मेट्रोचे नेटवर्क आहे. या मेट्रोमुळे बंगळूरू तील अती गर्दीच्या भागातील वाहतूकीत सुधारणा होईल व तेथील ताण कमी होईल असा अंदाज आहे.[२]

नम्मा मेट्रो
चित्र:Namma metro.png
स्थान
बंगळूरू, कर्नाटक, भारत
वाहतूक प्रकार
जलद परिवहन
मार्ग
मार्ग लांबी
४२.३ किमी कि.मी.
दैनंदिन प्रवासी संख्या
४,४०,००० दररोज
सेवेस आरंभ
20 ऑक्टोबर 2011; 10 वर्षे पूर्वी
संकेतस्थळ
अधिकृत संकेतस्थळ (इंग्रजी)
उत्तर लिहिले · 23/7/2022
कर्म · 50
0

मॉरिशस देशाने त्यांच्या एका मेट्रो स्टेशनला महात्मा गांधी यांचे नाव दिले आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 860

Related Questions

कोकणाचा कुठला भाग शेतीसाठी उत्तम आहे?
शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?
जमीन म्हणजे काय?
ग्रामीण नागरी भेद स्पष्ट करा?
लोकसंख्येतील बदलास कारणीभूत असणारे घटक स्पष्ट करा?
मृदा तयार होणे कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते?
स्थानिक काश्मीरमध्ये कोणते शहर वसलेले आहे?