जागतिक इतिहास
पांचायात समिती अंदाजपत्रक कोन तायार करते?
मूळ प्रश्न: पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण सादर करते?
पंचायत समितीचे अंदाजपत्रक गट विकास अधिकारी सादर करतात.
1 उत्तर
1
answers
पांचायात समिती अंदाजपत्रक कोन तायार करते?
0
Answer link
पंचायत समितीला आपले अंदाजपत्रक पूर्व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवायचे असते. त्यामुळे वेळापत्रकानुसार ते पंचायत समितीला मंजूर करावे लागते. पंचायत समितीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात समाविष्ट केले जाते. पंचायत समितीने प्रत्येक वर्षी प्रशासकीय अहवाल तयार केला पाहिजे.