1 उत्तर
1
answers
20% नफा घेऊन एक वस्तु 60 विकली जाते. जर ती वस्तु 70 रुपयाला विकली तर शेकडा किती?
0
Answer link
40% नफा होतो
कोणत्याही वस्तू मूळ 100% समजा
100%+20% =120%
120 = 60
100= ?
100×60÷120=50
50=100
70= ?
100×70÷50=140
140 - 100= 40
70 ला विकली तर 40% नफा होतो