भरती पोलीस

पोलीस भरतीत कोणते प्रश्न येतात?

1 उत्तर
1 answers

पोलीस भरतीत कोणते प्रश्न येतात?

1
पोलीस भरतीत कोणते प्रश्न येतात हे सांगणे खूपच कठीण आहे     तर 

पोलीस भरतीत कोणते विषय येतात हे सांगणे सोपे

1 मराठी व्याकरण
2 गणित व बुद्धीमता
3 सामान्य विज्ञान व सामान्य ज्ञान (GK)




उत्तर लिहिले · 24/8/2022
कर्म · 7460

Related Questions

महाराष्ट्र पोलीस दलाची थापना केवा झाली?
पोलीस पाटील पदासाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती मिळेल का?
पोलीस व चोर यांच्या मधे 200m अंतर आहे. त्यावेळी पोलीस चोराच्या मागे धावण्यास सुरूवात करतो. चोर व पोलीस अनुक्रमे 10km/hr व 11km/hr वेगाने धावत असल्यास 6 मिनिटानंतर दोघांमधे किती अंतर असेल?
भारतामध्ये पोलीस सेवा कधीपासून सुरुवात झाली म्हणजे पोलीस हे क्षेत्र कधीपासून अस्तित्वात आल?
आमचे गावात व्यसनमुक्ती कार्यक्रम आहे.पत्रिकेत सरपंच आणि गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष यांचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रिकेत नाव टाकले आहे पण मी पोलीस पाटील असून माझे मुद्दामून नाव टाकले नाही. निमंत्रण पत्रिका घरी आणून दिली तर कार्यक्रमाला उपस्थित राहावे का?
मी पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणुकीची एक तक्रार केली आहे,सगळे पुरावे देखील दिले आहेत,पण पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत,तर कोणाला भेटले पाहिजे?
महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते ?