1 उत्तर
1
answers
मुंबई येथे अठराशे एकोणनव्वद मध्ये कुणी शारदा सदन सुरू केले?
1
Answer link
पंडिता रमाबाई या महाराष्ट्राच्या एक महान महिला समाजसेवक आणि समाजसुधारक होत्या आणि त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि सशक्तीकरणासाठी आयुष्यभर काम केले . पंडिता रमाबाई यांनी ११ मार्च, १८८९ रोजी मुंबई मध्ये ' शारदा सदन ' नावाची संस्था स्थापित केली. विधवा महिलांना सक्षम करणे असे या संस्थेचे उद्दीष्ट होते . ब्राह्मण स्त्रिया , प्रामुख्याने विधवा त्याचबरोबर अविवाहित मुलींसाठी निवासी शाळा उपलब्ध करुन देणारी ही भारतातील पहिली संस्था होती .
धन्यवाद...!!