भूगोल
भरती
भांगेची भरती कोणत्या दिवशी होते?
मूळ प्रश्न: समुद्रामध्ये भरती कधी येते?
चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.
अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात, या दिवशी येणार्या भरतीला "भांगेची भरती" असे म्हणतात.
पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला "उधानाची भरती" म्हणतात.

4 उत्तरे
4
answers