व्यक्तिमत्व
व्यक्तिमत्व विकास प्रोग्रॅमचे महत्व कोणते आहे?
1 उत्तर
1
answers
व्यक्तिमत्व विकास प्रोग्रॅमचे महत्व कोणते आहे?
0
Answer link
व्यक्तिमत्व विकास प्रोग्रॅमचे महत्व
ज्ञान आणि व्यक्तिमत्व विकास करण्यासाठीचे पुस्तके सर्वत्र उपलब्ध आहेत, पण व्यक्तिगत तेज, मित्रत्वाची भावना इत्यादी गुण तुम्हाला पुस्तके देऊ शकणार नाहीत. आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये प्राणायाम आणि ध्यान यासारखी प्राचीन तंत्रे शिकविली जातात ज्यामुळे तुमच्यात चैतन्य, अंतर्ज्ञान, कल्पनाशक्ती, उत्साह आणि बुद्धीमत्ता यांचे उत्थान होते आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक अध्यात्मिक तेज येते. या गुणांचा विकास होतो.
तुम्हाला तुमच्या जीवनात जे काही हवे आहे ते मिळविण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास आणि कार्यक्षमता मिळते आणि चेहऱ्यावर कधीही न लोपणारे स्मित येते. याच्यामुळे तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुमच्यासारखे होण्याची प्रेरणा मिळते.
आत्मविश्वास आणि उत्साहात वाढ
जीवनाप्रती उत्साहपूर्वक दृष्टीकोन
सकारात्मक विचारांचा स्वीकार
व्यक्तिमत्व विकास प्रोग्रॅमचे लाभ
तणावमुक्त स्वस्थ जीवन
उत्तम निर्णय क्षमता
वाढलेला आत्मविश्वास
एक मधुर व्यक्तिमत्व
व्यक्तिमत्व विकास प्रोग्रॅम चा कालावधी