व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?

1 उत्तर
1 answers

व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?

0



व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?
प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी आणि विशेष आहे. प्रत्येकाच्यात एक वेगळी खासियत आहे जिच्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. हा वेगळेपणाच ठरवतो कि आपण कोण आहोत, कसे आहोत आणि एखाद्या परिस्थितीत आपण कसे वागतो. बहुतेकवेळा ज्या विशेषतांमुळे आपले नुकसान होते त्यांच्या प्रती आपण जागृत असतो, संवेदनशील असतो. मग त्यांच्यामुळे आपल्यात न्यूनगंड येतो. पण आपण हे जाणतो कि येथे प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय आहे, बस गरज आहे ती आपली अंतर्गत क्षमता जागवण्याची आणि व्यक्तिमत्व सुधारण्याची. इथेच व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रिया मदत करणे सुरु करतात.

व्यक्तिमत्व विकासामुळे आळस आणि, अनुत्साह आणि निरसतेमध्ये अडकलेली व्यक्ती कार्यक्षम, उत्साही, प्रसन्न आणि आपल्या ध्येयाने प्रेरित व्यक्ती बनते. व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती आपल्या वैशिष्ट्यांना कोणत्याही प्रतिकाराशिवाय आणि आपल्या सीमांच्या बंधनांना त्यागने शिकतो, आनंदी राहणे शिकतो आणि हे सर्व अधिक उत्साहाने आणि चैतन्याने करतो.
उत्तर लिहिले · 29/6/2022
कर्म · 48555

Related Questions

क्रेश्मर चा व्यक्तिमत्व सिद्धांत विशद करा.?
लेखकाचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व या विषयावर माहिती मिळेल का?
व्यक्तिमत्व विकास विकासात जीवन कौशल्यांचा उपयोग कसा कराल?
व्यक्तिमत्व विकास प्रोग्रॅमचे महत्व कोणते आहे?
व्यक्तिमत्व विकासात जीवनकौशल्यांचे महत्व पटवून देण्यासाठी तुम्ही पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी कोणत्या उपक्रमांचे आयोजन कराल ते सांगून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करून पी.पी.टी. द्वारा १००० शब्दात pdf तयार करून सादरीकरण करा.?
व्यक्तिमत्व विकासात जीवन कौशल्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी तुम्ही पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी कोणत्या उपक्रमाचे आयोजन कराल ते सांगून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करून पीपीटी द्वारे हजार शब्दात पीडीएफ तयार करून सादरीकरण करा?
समुपदेशक म्हणून शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा समुपदेशकाची संकल्पना स्पष्ट करा आधुनिक कार्यकाळात मार्गदर्शनाची गरज आहे या विधानाची चर्चा करा मार्गदर्शनाच्या विविध लेखांचा परामर्श घेऊन मार्गदर्शन देण्याची संकल्पना महा करियर पोर्टल एक व्यक्तिमत्व विकास मंत्र स्पष्ट करा?