प्राणी
पहिला माणसाळालेला प्राणी कोणता?
मूळ प्रश्न: पहिला माणसाळलेला प्राणी कोणता?
पहिला माणसाळलेला प्राणी शेळी हा आहे.
इतिहासानुसार शेळी हा बहुधा पाळलेला पहिला प्राणी होता, त्यानंतर मेंढ्या पाळल्या गेल्या. आग्नेय आशियामध्ये, कोंबडी देखील सुमारे 10,000 वर्षांपूर्वी पाळली गेली होती. नंतर, लोकांनी नांगरणी आणि वाहतुकीसाठी बैल किंवा घोडे यासारखे मोठे प्राणी पाळण्यास सुरुवात केली.
2 उत्तरे
2
answers
पहिला माणसाळालेला प्राणी कोणता?
0
Answer link
पाळीव प्राणिकेवळ छंद, मैत्री, अभ्यास किं शौकाकरिता पाळण्यात येणाऱ्या प्राण्यांना उद्देशून येथे 'पाळीव प्राणी' (आवडते प्राणी, पेट अॅनिमल्स) ही संज्ञा वापरलेली आहे. मनुष्यमात्राचा आणि प्राण्यांचा संबंध इतिह कालापेक्षाही प्राचीन आहे; परंतु त्या काळी 'पाळीव प्राणी' या संज्ञेला काही अर्थ नव्हत रानटी अवस्थेतील मान प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करीत असे. दहा हजार वर्षांपूर्वी त्याची शिकाऱ्याची भमिका हळहळ बदलत जाऊन अन्नाचा सु.भूमिका हळूहळू बदलत जाऊन अन्नाचा प्रश्न सोडविण्यासाठी तो प्राण्यांचे कळप पाहू लागला. गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, लामा, अल्पाका, ससे, डुकरे हे प्राणी मुख्य दूध, मांस या खाद्यपदार्थांसाठी व चामडी, शिंगे, लोकर इत्यादींच्या उत्पादनासाठी म्हणजे मानवाच्या गरजा भागविण्यासाठी पाळले जाऊ लागले. बैल, घोडा, खेचर, उंट व गाढव हे प्राणी ओझे वाहण्यासाठी आणि शेतीच्या व इतर कामांसाठी चलश पुरविण्यासाठी त्याने जवळ केले. वाघ, सिंह, अस्वल यांसारखे हिंस्त्र प्राणी वैयक्ति रीत्या माणसाळवून त्यांचे पालन तो अर्थोत्पादनासाठी व मनोरंजनासाठी करू लागला..