प्राणी
पहिला माणसाळलेला प्राणी कोणता?
5 उत्तरे
5
answers
पहिला माणसाळलेला प्राणी कोणता?
2
Answer link
पहिला माणसाळलेला प्राणी शेळी हा आहे.
इतिहासानुसार शेळी हा बहुधा पाळलेला पहिला प्राणी होता, त्यानंतर मेंढ्या पाळल्या गेल्या. आग्नेय आशियामध्ये, कोंबडी देखील सुमारे 10,000 वर्षांपूर्वी पाळली गेली होती. नंतर, लोकांनी नांगरणी आणि वाहतुकीसाठी बैल किंवा घोडे यासारखे मोठे प्राणी पाळण्यास सुरुवात केली.
0
Answer link
कुत्रा हा पहिला माणसाळलेला प्राणी आहे.
जवळपास 15,000 वर्षांपूर्वी, कुत्रा माणसाळवला गेला असा समज आहे.
पुरावे: